ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2025 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अतिवृष्टीमधील मृतांच्या वारसांना 4 लाखांची मदत, जनावरांसाठी 37 हजार, शेळी-मेंढी 4 हजार रुपये; पाऊस ओसरल्यानंतर सरकारकडून तातडीने मदत देण्यास सुरुवात https://youtu.be/0rW03HMNSkQ?feature=shared मराठवाड्यासह विदर्भात चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा; अस्मानी संकट आणखी गडद होणार, हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/ym379fzp
2. पंजाब सरकारप्रमाणं हेक्टरी 50 हजार रुपये द्या, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करा, मराठवाड्यातील नुकसानाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी मागणी https://tinyurl.com/rbtkv9wa पुराच्या वेढ्याने मराठवाड्याची दैना, जूनपासून आतापर्यंत 84 जणांचा बळी, 3 हजारांहून नागरिकांचे स्थलांतर; अतिवृ्ष्टीपीडितांची धक्कादायक आकडेवारी समोर https://tinyurl.com/mukfryx8
3. आम्ही गोट्या खेळतो का?, तुम्ही काम करतात त्यांचीच माxx.; बीडमधील पूरग्रस्त पाहणी दौऱ्या अजित पवार संतापले, VIDEO झाला व्हायरल https://tinyurl.com/mknxn83v नवरात्रीत दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, भारत निर्लज्ज लोकांचा देश https://tinyurl.com/4hvu65my
4. इथे संकटालाही शरम वाटेल! आधी पती गेला, आता 15 वर्षांची लेक पुरात वाहून गेली; धक्क्याने वृद्ध पित्याचाही हार्ट अटॅकने मृत्यू, जळगावमधील ह्रदयद्रावक घटना https://tinyurl.com/tv9u9vz4 रानात कणसं काटायला गेलो, पुराच्या वेढयात 4 वर्षांचं पोर हातातून निसटलं, कुटुंब नि:शब्द; माऊलीला हुंदका आवरेना, काळीज पिळवटून टाकणारी बीडमधील घटना https://tinyurl.com/2esx47yh
5. पूरग्रस्तांच्या मदतीला गणपती बाप्पा, लालबागचा राजा मंडळाकडून 50 लाख रुपयांचा चेक; राज्यातील शिक्षकही 1 दिवसाचा पगार देणार https://tinyurl.com/29d78uca पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी गेला, अतुल घरी परतलाच नाही; अहिल्यानगरमध्ये पुरात लेकरू वाहून गेलं, मृतदेह पाहून आईने फोडला हंबरडा https://tinyurl.com/3rf72wwp
6. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही; अजित पवारांच्या आर्थिक निकषावर आधारीत आरक्षणाच्या वक्तव्यावरुन छगन भुजबळांचा पलटवार https://tinyurl.com/yt3knhja झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीतून लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका; ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केले लक्ष्य https://tinyurl.com/yej88bay
7. देवेंद्र फडणवीसांनी तुमचं काय घोडं मारलंय? ऑनलाईन लॉटरी घोटाळ्याची, सांगली जिल्हा बँकेची चौकशी लागलीच पाहिजे, आता सोडणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सांगलीत जयंत पाटलांविरोधात दंड थोपटले https://tinyurl.com/2un2hm9a लालसिंह राजपुरोहितकडे शिवसेनेत पुन्हा जबाबदारी, कांदिवली विभागप्रमुखपदी निवड; मराठी माणसाचे दुकान हडपल्याने एकनाथ शिंदेंनी केली होती हकालपट्टी https://tinyurl.com/mrs3sdes
8. भारताची ऐतिहासिक झेप! ‘अग्नी-प्राईम’ क्षेपणास्त्राची रेल्वेवरून यशस्वी चाचणी, संरक्षणमंत्र्यांनी दिली माहिती; 2000 किमीची मारक क्षमता, शत्रूंचं टेन्शन वाढणार https://tinyurl.com/2p7ekeek गोंदियाच्या सृष्टी पाटीलने देशाची मान उंचावली; टायटन स्पेस अँड इंडस्ट्रीजची आर अँड डी अंतराळवीर म्हणून निवड https://www.youtube.com/watch?v=3x0Q6ueY-kk
9. समीर वानखेडेंनी पुन्हा आर्यन खानला कोर्टात खेचलं; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीजमधील सीन ठरला वादग्रस्त, म्हणाले, वेब सिरीजमध्ये सगळं खोटं दाखवलं https://tinyurl.com/3ayxd96d 'सलमान खान हमारे जूते चाटेगा'; दबंगच्या दिग्दर्शकाचं भाईजानबाबत वादग्रस्त वक्तव्य https://tinyurl.com/272edn64
10. वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर, 7 फलंदाज, 4 अष्टपैलू, 4 गोलंदाज; शुभमन गिलच्या नेतृत्वात मैदानात https://tinyurl.com/5n97wemf क्रिकेटने 8 वर्षानंतर संधी दिली, पण इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरल्याने वाया घालावली; वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेतून करुण नायर बाहेर, कारकीर्दच संपल्याची चर्चा https://tinyurl.com/tkctkyzm
*एबीपी माझा स्पेशल*
बिहारमध्ये कोणाचे सरकार, कोणाचा वरचष्मा? ताज्या सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर https://tinyurl.com/bdemk4px
पीक विम्याच्या नव्या योजनेतून नेमकं काय वगळलं? शेतकऱ्यांना किती फायदे-किती तोटे? https://www.youtube.com/watch?v=hmQ7LkA8eok
BLOG: नवरात्री विशेष | भाग 4 : सिंधुताई सपकाळ – संकटांना हरवून मातृत्वाची मूर्ती https://tinyurl.com/38n53azc
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
























