ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2025 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; मनसेच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप https://tinyurl.com/n96axjtz मुंबईत 1 नोव्हेंबरला विरोधकांचा सर्वपक्षीय विराट मोर्चा; मतदारयादीतील घोटाळ्यावरुन निवडणूक आयोगाविरुद्ध रस्त्यावरची लढाई सुरु https://tinyurl.com/3e4tpuuj
2. आधी मोदींचा व्हिडीओ लावला, मग महायुतीच्या नेत्यांना म्हणाले, 'तुम्ही शेण खाल्लंय म्हणून तुम्हाला त्रास होतोय', राज ठाकरेंचं घणाघाती भाषण https://tinyurl.com/msfhkk66 गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल ना तेव्हा तुम्हीही त्या खाली याल; मुंबईतून राज ठाकरेंचं मराठी माणसांना उद्देशून भाषण https://tinyurl.com/2pkw9x28
3. ज्यांना बोगस मतदानाचा फायदा होतो ते मोर्चात सहभागी होणार नाहीत; जयंत पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा https://tinyurl.com/7tahawe3 बाहेरचे लोक आणून मतदार यादीत घालायचे, झेडपीमधील नगरपालिकेत, नगरपालिकेतील झेडपीत; बोगस मतदारांवरून बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल https://tinyurl.com/363pp2rp
4. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडपल्याचा आरोप मुरलीधर मोहोळांनी फेटाळला; म्हणाले, गोखले बिल्डर्सच्या दोन कंपन्यांमधून मी बाहेर पडलोय https://tinyurl.com/fjuev263 'मुरलीधर मोहोळांनी गोखलेंसोबत जैन हॉस्टेलमध्ये भगवान महावीरांचं दर्शन घेतलं अन् देव राहिला बाजुला देवासहित जमीन कशी हडपता हे पाहिलं'; रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप https://tinyurl.com/4yx4frzy
5. भरत गोगावलेंचा उध्दव-राज यांना टोला; म्हणाले, दोघांनाही आता दुसरा काही पर्याय उरलेला नाही, म्हणूनच ते सारखे एकत्र येत आहेत https://tinyurl.com/dt46cydk बुलढाण्यात डिफेंडर कार प्रकरणावरून संजय गायकवाडांवर आरोपाचं रान उठताच गाडीचा खरा मालक समोर; म्हणाला, कार त्यांचीच, मी दिली नाही https://tinyurl.com/yk8zbpum
6. हैदराबाद गॅझेटियरचा जी आर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार हे दाव्याने सांगतो; लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना भावनिक अन् धारदार पत्र https://tinyurl.com/ye26j67y नाशिकमध्ये ठाकरेंना 'मामा' बनवून भाजपवासी झालेल्या राजवाडेंचे ग्रह फिरले; खंडणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://tinyurl.com/yzar5z7u
7. नाशिक रोडजवळ कर्मभूमी एक्सप्रेसमधून तीन जण खाली पडले; दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक https://tinyurl.com/r5u4z4w4 गोदाघाटावर झोपलेल्या ‘टॅटू आर्टिस्ट’वर कोयत्याने सपासप वार, मृत झाल्याचे समजून हल्लेखोर पसार; घटनेनं नाशिक पुन्हा हादरलं https://tinyurl.com/bddd3rb8
8. कोरोना काळात रुग्णाच्या मनाविरुद्ध उपचार, मृतदेहाची परस्पर विल्हेवाट; अहिल्यानगरमधील 5 नामांकित डॉक्टरांवर गुन्हे दाखल https://tinyurl.com/msthubme नर्स अन् MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाच्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध, 'कायमचं एकत्र' राहण्यासाठी संपवलं जीवन, लातूर जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना https://tinyurl.com/mr2p8ubh
9. 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील अभिनेता विशाल ठक्कर 10 वर्षांपासून बेपत्ता, गर्लफ्रेंडचाही संशयास्पद मृत्यू; वृद्ध पालकांना अजूनही मुलाच्या परतीची आस https://tinyurl.com/yzxr2uez परिणीती चोप्रा रुग्णालयात दाखल, दिवाळीत परिणीती चोप्राच्या घरी येणार आनंदाची बातमी https://tinyurl.com/2p9vjj73
10. Ind vs Aus: पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 7 विकेट्सनी केला पराभव; पावसानं गिल अँड कंपनीचं गणित बिघडवलं https://tinyurl.com/4de4xsz5 शुभमन गिल पहिल्याच परीक्षेत नापास, विराट-रोहित असतानाही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला लोळवलं; भारतावर 7 गडी राखून विजय https://tinyurl.com/3e9mevdd
*एबीपी माझा स्पेशल*
24 वर्षानंतर सेना भवनात, पायरीवर माथा टेकला; बाळा नांदगावकरांच्या अश्रूंचा बांध फुटला, म्हणाले, दोन भाऊ देखील सेना भवनात एकत्र येतील
https://tinyurl.com/3v45r6be
टीम इंडियाची राॅकस्टार सांगलीकर स्मृती मानधना लग्नाच्या बेडीत अडकणार, इंदूरच्या सुनबाई होणार; भर दिवाळीत लग्नाचा मुहूर्त ठरला!
https://tinyurl.com/5n6tsda6
विराट कोहली भारताऐवजी लंडनमध्ये का गेला राहायला? म्हणाला, कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने मला कुटुंबासह आणि वैयक्तिक आयुष्यासोबत वेळ घालवता आला
https://tinyurl.com/24twkk6y
*एबीपी माझा Whatsapp Channel-* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
























