एक्स्प्लोर

मेट्रो 7 साठी आरेमधील 5 एकर जागेचं MMRDA कडे हस्तांतरण

मुंबई : मेट्रो 7 प्रकल्पासाठी 'आरे'  कॉलनीमधील सुमारे 5 एकर जागा MMRDA कडे हस्तांतरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारचे हस्तांतरणाचे आदेश दिले आहेत. मेट्रो 7 प्रकल्प अंधेरी ते दहिसर असा प्रस्तावित आहे. मेट्रो 7 प्रकल्पाचे रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड, लेबर कँपसाठी आरे कॉलनीतील जागेचा वापर होणार आहे. गोरेगावमधील आरे येथील दुग्ध वसाहतीतील जमीन महसूल व वन विभागाकडे वर्ग करण्याचे सरकारने आदेश दिले आहेत. या जागेत अन्य महत्त्वाच्या इमारतींसह मेट्रो भवनही उभारलं जाणार आहे. मागच्या आठवड्यात मेट्रो कार शेडसाठी आरे मधील जागेचं आरक्षण बदलण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सुधार समितीतला प्रस्ताव  शिवसेनेनं धुडकावला होता. त्याला पुन्हा शह देत आरेमध्ये मेट्रो प्रकल्पाला परवानगी फडणवीस सरकारनं परवानगी दिली आहे.

मुंबईत ‘मेट्रो-7’चं काम सुरु, अंधेरी पूर्व-दहिसर पूर्व दरम्यान धावणार मेट्रो

मेट्रो 7 प्रकल्पाशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे :
  • मेट्रो 7 प्रकल्प 5 किमी लांबीचा असून, अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मार्गावर मेट्रो धावेल
  • 16 स्थानकांचे बांधकाम 3 टप्प्यांमध्ये होईल
  • तीन कंत्राटदार मिळून 16 स्थानकांचे बांधकाम करतील
  • 5 किमी लांबीचा उन्नत मार्ग 30 महिन्यांत बांधून पूर्ण करणार
  या तीन कंपन्या मेट्रो 7 चं बांधकाम करणार :
  • पहिल्या टप्प्यात अंधेरी पूर्व, शंकरवाडी, जेव्हीएलआर जंक्शन, महानंद आणि नवे अशोक नगर या पाच स्थानंकांचे बांधकाम करण्यासाठी मे. सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेडची शिफारस
  • आरे, दिंडोशी, पठाणवाडी, पुष्पापार्क, बाणडोंगरी, महिंद्रा अँन्ड महिंद्रा या दुसऱ्या टप्प्यातील 6 स्थानंकांच्या बांधकामासाठी मे. जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमीटेडची शिफारस
  • मागाठाणे, देवीपाडा, नॅशनलपार्क, ओवरी पाडी, दहिसर पूर्व या 5 स्थानकांच्या बांधकामासाठी मे. एन.सी.सी लिमीटेडची शिफारस
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने खळबळ; पोलिसांसह बॉम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Mumbai Crime News: मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...
मुंबईच्या मेट्रो स्टेशनवर संतापजनक घटना; लिफ्टमध्ये 17 वर्षीय विद्यार्थिनीसोबत नको ते कृत्य; नराधमाने मुलीला एकटं पाहिलं अन्...

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Banerjee Attack Allegation: कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
पुण्यात पोलिसांचा धाक संपलाय का? टपोरी पोरगा दुचाकीवरुन आला, बेस बॉल स्टीकने चारचाकी फोडली
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
Share Market : विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, FPI ने मे महिन्यात 33 हजार कोटी काढून घेतले
विदेशी गुंतवणूकदारांचा मे महिन्यात भारतीय शेअर बाजारातून पैसे काढण्याचा धडाका कायम, 33 हजार कोटी काढून घेतले
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
मोठी बातमी! अनिकेत तटकरेंची उमेदवारी फिक्स, फॉर्म भरायला रवाना; बहिण-भाऊ एकाच गाडीत, सुनेत्रा पवारांचीही भेट
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Embed widget