एक्स्प्लोर
LIVE : कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली
रिओमध्ये ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात ब्राझिलच्या संस्कृतीचं दर्शन, अभिनव बिंद्रानं केलं भारतीय पथकाचं नेतृत्त्व
--------------------------------
आमदारांच्या पगारात अडीच पटीनं वाढ, कर्जबाजारी महाराष्ट्रात आमदार, मंत्री मालामाल, वेतनवाढ विधेयक एकमतानं मंजूर
--------------------------------
महाडच्या सावित्री नदीत आतापर्यंत 22 मृतदेह सापडले, गाडीचे अवशेष तवेराचे असल्याचा संशय, नातेवाईकांच्या आक्रोशानं महाडमध्ये हळहळ
--------------------------------
मावळ तालुक्यात ओढ्यावरचा पूल वाहून गेला, आपटी आणि गेवेंडे गावांशी संपर्क तुटला, सुदैवानं जीवित हानी नाही
--------------------------------
टेमघर धरणाच्या भिंतीमधून पाण्याचे धबधबे सुरु झाल्यानं तडे गेल्याची भीती, दर्जाहीन कामामुळं पुणेकरांचा जीव धोक्यात, 'माझा'चा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट
--------------------------------
एक मेपासून संपूर्ण मुंबईत मोफत वायफाय, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांची लोकप्रिय घोषणा
--------------------------------
पेट्रोलसाठी हेल्मेटसक्तीचा निर्णय अखेर मागे, आता फक्त विना हेल्मेटवाल्यांची नाव आरटीओकडे द्या, पेट्रोलपंप चालकांच्या मागे नवं लचांड
--------------------------------
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी विजय रुपानींची निवड, निवडणुकांच्या तोंडावर भाजपचं धक्कातंत्र, नितीन पटेल उपमुख्यमंत्री
--------------------------------
आसामच्या क्रोकाझारमध्ये दहशतवादी हल्ला, अंधाधुंद गोळीबारात 13 जणांचा मृत्यू, एका दहशतवाद्याचा खात्मा
--------------------------------
कटप्पानं बाहुबलीला का मारलं याच उत्तर पुढच्या वर्षी मिळणार, 28 एप्रिलला बाहुबली पार्ट टू चित्रपटाचं प्रदर्शन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement