एक्स्प्लोर

आज दिनांक : हेडलाईन्स 20 मे 2016

हेडलाईन्स : गोवा महामार्गावर कशेडी घाटात कारचा अपघात, अपघातात दोघांचा मृत्यू, दोघं जखमी ------------------------------------------------- संदीप सावंत मारहाण प्रकरण : माजी खासदार निलेश राणे चिपळूण पोलीस ठाण्यात हजर ------------------------------------------------- लोणावळा : अमृतांजन पॉईंटजवळ कंटेनर बंद पडला, पुण्याहून मुंबईला येणाऱ्या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने ------------------------------------------------- आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं, विकासाच्या विचारधारेला मतं मिळाल्याची मोदींची प्रतिक्रिया, मात्र काँग्रेसनं आसामसह केरळची सत्ता गमावली ------------------------------------------------- पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचीच सत्ता, 27 मे रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार, तर तामिळनाडूनं जयललितांकडे सोपवल्या सत्तेच्या चाव्या ------------------------------------------------- प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या यशावरून उद्धव ठाकरेंचा भाजपला चिमटा, आसाममध्ये बांग्लादेशींची घुसखोरी थांबवण्याचं आवाहन ------------------------------------------------- राज्यासह देशभरात उष्णतेचा कहर, अकोल्यात दोन दिवसात उष्माघाताचे चार बळी, तर राजस्थानमध्ये पारा पन्नाशीपार ------------------------------------------------- खडसेंचा कथित पीए गजानन पाटीलनंतर गृहखात्याचा लाचखोर उपसचिव गजाआड, महसूल आणि गृहखात्यातल्या कुरघोडीची मंत्रालयात चर्चा ------------------------------------------------- शासकीय निवासस्थानावरुन विखे-पाटील, धनंजय मुंडेंमध्ये मानापमान नाट्य, मुख्यमंत्री कार्यालयाच्या मध्यस्थीनंतर औरंगाबादमधील वादावर पडदा ------------------------------------------------- आईला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात डांबणाऱ्या करंट्या मुलाचा पर्दाफाश, मुलुंड परिसरातील घटनेनं खळबळ, 8 ट्रक कचरा उपसल्यानंतर आईची सुटका ------------------------------------------------- लग्नास नकार देणाऱ्या प्रेयसीची प्रियकराकडून निर्घृण हत्या, शिंदे-पळसे गावातील घटनेनं नाशिक हादरलं, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न फसला ------------------------------------------------- ऐश्वर्या आणि रणदीप हुडाचा 'सरबजित' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, तर भगवान दादा यांच्या जीवनावरील 'एक अलबेला' सिनेमाचा टीझर लॉन्च

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
Embed widget