एक्स्प्लोर

रिपोर्ट : प्रत्येक 8 मुंबईकरांपैकी एक जण कॅन्सरग्रस्त

मुंबई : मुंबईमध्ये प्रत्येक 8 जणांपैकी एका व्यक्तीला कॅन्सर आहे, असा धक्कादायक अहवाल इंडियन कॅन्सर सोसायटीने दिला आहे. 2014 मध्ये 13 हजार 564 कॅन्सरग्रस्त आढळून आले आहेत. मुंबईतील 137 रुग्णालयातून ही माहिती जमा करण्यात आली, असं इंडियन कॅन्सर सोसायटीने पत्रकार परिषदेत सांगितलं. कॅन्सरग्रस्तांचं प्रमाण 2010 ते 2014 या काळात 12 टक्क्यांनी वाढलं असून हे प्रमाण प्रत्येक 8 व्यक्तींमागे एक असं असल्याचं आढळून आलं आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 50 टक्के व्यक्ती कॅन्सरग्रस्त असल्याचं आढळून आलं, तर 40 टक्के कॅन्सर हा 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्ये आढळून आला, अशी माहिती इंडियन कॅन्सर सोसायटीचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय देशमाने यांनी दिली. कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागे कोणताही एक घटक कारणीभूत नसून अनेक कारणांमुळे कॅन्सर होत असल्याचं आढळून आलं आहे. मात्र सतत बदलणारं वातावरण आणि वाढतं वय हे कॅन्सरमागचं मुख्य कारण असल्याचं देशमाने यांनी सांगितलं. कोणत्या कॅन्सरचं प्रमाण अधिक? 2014 मध्ये आढळून आलेल्या 13 हजार 564 रुग्णांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण अधिक असल्याचं आढळून आलं आहे. त्यानंतर फुफ्फुसाचा कॅन्सर 7.8 टक्के, तोंडाचा कॅन्सर 6.2 टक्के, यकृताचा कॅन्सर 4.5 टक्के आणि प्रोस्टेट कॅन्सरचं प्रमाण 3.8 टक्के एवढं आहे. कॅन्सरचं प्रमाण पुरुष आणि महिलांमध्ये समान पुरुष आणि महिलांना कॅन्सर होण्याचं प्रमाण जवळपास सारखच असल्याचं इंडियन कॅन्सर सोसायटीच्या अहवालात म्हटलं आहे. या अहवालात 49 टक्के पुरुष, तर 51 टक्के महिलांना कॅन्सर असल्याचं आढळून आलं. लहान मुलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण 1.5 टक्के एवढं आहे. तंबाखू, गुटख्यामुळे 40 टक्के पुरुषांना, तर 16 टक्के महिलांना कॅन्सर झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. महिलांमध्ये गर्भाशय आणि ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण वाढलं असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण 9 टक्के, गर्भाशय कॅन्सर 8 टक्के, फुफ्फुसाचा कॅन्सर 3 टक्के आढळून आला आहे. पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसाचा आणि यकृताचा कॅन्सर वाढत असल्याचं अहवालात म्हटलं आहे. 10.4 टक्के पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर आढळून आला, ज्याचं प्रमाण महिलांमध्येही अधिक आहे. तोंडाचा कॅन्सर 9.6 टक्के, प्रोस्टेट कॅन्सर 7.8 टक्के, यकृताचा कॅन्सर 6.3 टक्के आणि लिम्फोमा कॅन्सरचं प्रमाण 5.2 टक्के असल्याचं अहवालात म्हटलं आहे. कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी उपाय काय? सततचं बदलतं वातावरण हे कॅन्सरचं एक कारण असल्याचं डॉ. देशमाने यांनी सांगितलं. त्यामुळे नेहमी निरोगी राहिल्यास कॅन्सरचा धोका संभवत नाही. सोबतच व्यायाम, लवकरात लवकर आजाराचं निदान आणि संतुलित आहार हे कॅन्सरपासून दूर राहण्याचे चांगले उपाय आहेत, असं डॉ. देशमाने यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024Maha kumbha IIT Baba : आयआयटी शिकलेला अभय सिंग का बनला संन्यासी? बाबा माझावर EXCLUSIVEMaha kumbha Time Baba : कुंभमेळ्यात घडीवाले बाबांची चर्चा, हातात आणि पायात घड्याळच घड्याळABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget