एक्स्प्लोर

55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग, 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास

आरोपी इस्तेखार अन्सारीचा मुंबईतील शिवडी भागात व्यवसाय आहे. तक्रारदार महिला सँडहर्स्ट रोडमधील शाळेत जाताना आरोपी तिचा पाठलाग करायचा.

मुंबई : 55 वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करणाऱ्या 62 वर्षीय वृद्धाला तुरुंगवास ठोठावल्याची घटना मुंबईत घडली आहे. दोन वर्षांपासून महिलेवर नजर ठेवणाऱ्या इसमाला तीन महिन्यांची कोठडी आणि 5 हजार रुपयांचा दंड मॅजिस्ट्रेट कोर्टाने सुनावला आहे. दंडाची रक्कम तक्रारदार महिलेला नुकसानभरपाई म्हणून देण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर स्टॉकिंग (नजर ठेवणे किंवा पाठलाग) हा भादंवि अन्वये दंडनीय अपराध मानला जातो आरोपी इस्तेखार अन्सारीचा मुंबईतील शिवडी भागात व्यवसाय आहे. तक्रारदार महिला सँडहर्स्ट रोडमधील शाळेत जाताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. तिच्याशी संपर्क साधण्याच्या दृष्टीने आरोपीने तिच्याकडे एकटक पाहणं हे स्टॉकिंग आहे आणि महिलेचा जबाब त्यासाठी पुरेसा असल्याचं कोर्टाने सांगितलं. 'सकाळी साडेसातच्या सुमारास स्टेशनवर उतरल्यावर आरोपी आपल्याकडे रोखून पाहत आणि पाठलाग करत असे. आपण थांबवल्यावर तो थांबायचा. अनेकदा आपण त्याला पाठलाग न करण्याचं बजावूनही त्याने हा प्रकार थांबवला नाही. अखेर आपली सुरक्षिता धोक्यात आल्याच्या भीतीने आपण पोलिसात तक्रार केली' असं तक्रारदार महिलेने सांगितलं. आपल्या व्यवसायासाठी त्या भागातील दुकानातून वस्तू खरेदी करण्यासाठी जात असल्याचा दावा आरोपीने केला, मात्र कोर्टाने तो फेटाळून लावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj Vs Matthew Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला

Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varun Sardesai On Aaditya Thackeray : दोन भावांची जोडी विधानभवनात!वरुण सरदेसाई म्हणतात..Rahul Narvekar Assembly Speaker Fill Form : पक्षाचा निर्णय मान्य असेल,  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर भरणार अर्जABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 07 December 2024Jyoti Gaikwad - Varsha Gaikwad : वर्षा गायकवाडांची बहीणीसोबत एन्ट्री,वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj Vs Matthew Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
गोंदियात मोबाईल स्फोटमध्ये शिक्षकाचा मृत्यू, टेक्निकल एक्स्पर्टने सांगितलं कारण, दिला सल्ला
Places Of Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर 12 डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Mumbai Porsche Car Accident : मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
मुंबईत पुन्हा पोर्शे प्रकरण, भरधाव कारची दुचाकींना धडक; बड्या उद्योगपतीच्या पुत्राचा प्रताप
ब्रँडेड पेंटच्या नावाखाली गोवामेड दारुची तस्करी, 600 बॉक्स व्हिस्की, 110 बॉक्स बिअर जप्त

सचिन तेंडुलकरचा कडक संदेश; चाचपडत असलेल्या अन् टीकेचा सामना करत असलेल्या पृथ्वी शॉचे डोळे उघडतील?

लातूरमधील तळेगावच्या 300 एकर शेत जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा,  शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

तेव्हा एकत्र आर आर आबा आणि अनिल भाऊंची एन्ट्री अन् आता त्यांच्याच लेकरांची आमदार म्हणून एन्ट्री! नव्वदीचा योगायोग चर्चेत

Embed widget