एक्स्प्लोर

कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी शनिवार-रविवारी मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉग

MEGA BLOCK : कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी 27 तासांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

MEGA BLOCK :  मध्य रेल्वेवर तब्बल 27 तासांचा मेगा ब्लॉग घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी (19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर) या कालावधीत विविध रेल्वे लाईनच्या कामासाठी ब्लॉग घेण्यात येणार आहे. अप आणि डाउन धिम्या मार्गावर, अप आणि डाउन जलद मार्गांवर तसेच अप आणि डाउन हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- मस्जिद स्टेशन दरम्यान किमी 0/1-2 येथे रोड क्रेन वापरून कर्नाक रोड ओव्हर ब्रिज हटवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.  याचा परिणाम रेल्वेच्या तीन मार्गावर होणार आहे. यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू शकतो.  

अप आणि डाऊन स्लो मार्गावरील : 19 नोव्हेंबर शनिवार  23:00 वाजता ते 20 नोव्हेंबर रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत असा 17 तासांचा मेगा ब्लॉग असेल. 
अप आणि डाऊन फास्ट लाईनवर : 19 नोव्हेंबर शनिवार 23:00 वाजता ते 20 नोव्हेंबर रविवार दुपारी चार वाजेपर्यंत असा 17 तासांचा मेगा ब्लॉग असेल. 
अप आणि डाऊन हार्बर मार्गावर : 19 नोव्हेंबर शनिवार 23:00 वाजता ते 20 नोव्हेंबर रविवार सायंकाळी आछ वाजेपर्यंत असा 21 तासांचा मेगा ब्लॉग असेल.
सातवी लाईन आणि यार्ड : 19 नोव्हेंबर शनिवार 23:00 वाजता ते 21 नोव्हेंबर सोमवार सकाळी दोन वाजेपर्यंत असा 27 तासांचा मेगा ब्लॉग असेल.

ब्लॉक कालावधीत खालील मार्गावर कोणतीही लोकल धावणार नाही -
अप आणि डाऊन हार्बर लाईन : वडाला रोड ते सीएमएमटी (VADALA ROAD to CSMT)
अप आणि डाऊन स्लो लाईन : भायखळा ते सीएसएमटी ( BYCULLA to CSMT)
अप आणि डाऊन फास्ट लाईन : भायखळा ते सीएसएमटी (BYCULLA to CSMT)

कोणत्या मार्गावर लोकल पूर्णपणे बंद:
मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावर वडाला रोड ते सीएसएमटी या मार्गावर लोकल बंद असतील. ़
रविवारी 20 नोव्हेंबर रोजी एसी लोकल बंद असतील. 
ब्लॉग कालावधीत मध्य मार्गावरील ट्रेन भायखळा येथून निघतील. तर हार्बर मार्गाच्या ट्रेन वडाला रोड येथून सुटतील.

उपनगरीय गाड्यांचे रद्दीकरण: 
ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत. 

मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील.  भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.  

हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील. 
रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील. 
 बृहन्मुंबई महानगर पालिकेला  ब्लॉक प्रभावित भागात पुरेशा बसेस चालवण्याची विनंती केली आहे. 

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण

 ट्रेन 19.11.2022 रोजी मेल/एक्स्प्रेस गाड्या रद्दीकरण

 1) 12128 पुणे - मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
2) 17618 नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस 
3) 12702 हैदराबाद - मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस
4) 12112 अमरावती - मुंबई एक्सप्रेस 
5) 17058 सिकंदराबाद - मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे 
6) 17412 कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस 
7) 17611 नांदेड - मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस 
8) 12187 जबलपूर - मुंबई गरीबरथ 

 दि. २०.११.२०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण 
1) 17617 मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस 
2) 12127 मुंबई - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 
3) 11007 मुंबई - पुणे डेक्कन एक्सप्रेस 
4) 12071 मुंबई - जालना जनशताब्दी एक्सप्रेस 
5) 12188 मुंबई - जबलपूर गरीबरथ 
6) 11009 मुंबई - पुणे सिंहगड एक्सप्रेस 
7) 02101 मुंबई - मनमाड विशेष 
8) 12125 मुंबई - पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे 
9) 11401 मुंबई - आदिलाबाद एक्सप्रेस 
10) 12123 मुंबई - पुणे डेक्कन क्वीन 
11) 12109 मुंबई - मनमाड पंचवटी एक्सप्रेस 
12) 17612 मुंबई - नांदेड राज्यराणी एक्सप्रेस 
13) 12111 मुंबई - अमरावती एक्सप्रेस 
14) 17411 मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस 
15) 11010 पुणे - मुंबई सिंहगड एक्स्प्रेस 
16) 12124 पुणे - मुंबई डेक्कन क्वीन  
17) 12110 मनमाड - मुंबई पंचवटी एक्सप्रेस 
18) 12126 पुणे - मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे 
19) 02102 मनमाड - मुंबई स्पेशल 
20) 12072 जालना - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 
21) 17057 मुंबई - सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे 
22) 12701 मुंबई - हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस 
23) 11008 पुणे - मुंबई डेक्कन एक्सप्रेस 
24) 12128 पुणे - मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस 
25) 17618 नांदेड - मुंबई तपोवन एक्सप्रेस

 दि. २१.११.२०२२ रोजी गाड्यांचे रद्दीकरण
1) 17617 मुंबई - नांदेड तपोवन एक्सप्रेस 
2) 12127 मुंबई - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 
3) 11402 आदिलाबाद-मुंबई एक्स्प्रेस 

डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन

दि.१९.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
1) 22157 मुंबई - चेन्नई एग्मोर एक्सप्रेस 
2) 11057 मुंबई - अमृतसर एक्सप्रेस

दि.२०.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या
1) 22177 मुंबई - वाराणसी महानगरी एक्सप्रेस 
2) 12051 मुंबई - मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस 
3) 22105 मुंबई - पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस 
4) 22119 मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस 
5) 12859 मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेस 
6) 12534 मुंबई - लखनौ जंक्शन पुष्पक एक्सप्रेस 
7) 12869 मुंबई - हावडा एक्सप्रेस 
8) 22159 मुंबई - चेन्नई सेंट्रल एक्स्प्रेस 
9) 11019 मुंबई - भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस 
10) 22732 मुंबई - हैदराबाद एक्सप्रेस 
11) 22221 मुंबई - निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस 
12) 12261 मुंबई - हावडा दुरांतो एक्सप्रेस 
13) 12105 मुंबई - गोंदिया विदर्भ एक्सप्रेस 
14) 12137 मुंबई - फिरोजपूर पंजाब मेल 
15) 12289 मुंबई - नागपूर दुरांतो एक्सप्रेस 
16) 22107 मुंबई - लातूर एक्सप्रेस 
17) 12809 मुंबई - हावडा मेल नागपूर मार्गे 
18) 12322 मुंबई - हावडा मेल प्रयागराज छिवकी मार्गे 
19) 22157 मुंबई - चेन्नई एग्मोर एक्सप्रेस 
20) 11057 मुंबई - अमृतसर एक्सप्रेस 

दि.२१.११.२०२१ रोजी दादर येथून सुटणाऱ्या गाड्या   
1) 22177 मुंबई - वाराणसी महानगरी एक्सप्रेस 

दि.२०.११.२०२१ रोजी नाशिक रोड येथून सुटणाऱ्या गाड्या 
1) 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 

 पनवेल येथून सुटणाऱ्या गाड्या 
1) 10111 मुंबई - मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी 
2) 10103 मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी 
3) 12133 मुंबई-मंगळुरु जं. एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी  
4) 10111 मुंबई - मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी

 पुणे येथून दि. २०.११.१०२२ रोजी सुटणाऱ्या गाड्या 
1) 11301 मुंबई- केएसआर बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस 
2) 11029 मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 
3) 16331 मुंबई- तिरुवनंतपुरम एक्सप्रेस
4) 11139 मुंबई- गदग एक्सप्रेस 
5) 12115 मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस 

अप ट्रेन्सचे शॉर्ट टर्मिनेशन

 दि. १८.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील
 1) 12533 ​​लखनौ जंक्शन - मुंबई पुष्पक एक्सप्रेस
 2) 12870 हावडा - मुंबई एक्सप्रेस
 3) 11058 अमृतसर - मुंबई एक्सप्रेस
 4) 11020 भुवनेश्वर - मुंबई कोणार्क एक्सप्रेस 
 5) 12810 हावडा - मुंबई मेल नागपूर मार्गे
 6) 12138 फिरोजपूर - मुंबई पंजाब मेल 
 7) 12321 हावडा - मुंबई मेल  प्रयागराज छिवकी मार्गे

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील 

 1) 22106 पुणे - मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस 
 2) 12052 मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस 
 3) 22120 करमळी-मुंबई तेजस एक्सप्रेस 
 4) 11402 आदिलाबाद - मुंबई एक्स्प्रेस 
 5) 22158 चेन्नई सेंट्रल - मुंबई एक्सप्रेस 
 6) 12106 गोंदिया - मुंबई विदर्भ एक्सप्रेस
 7) 22144 बिदर - मुंबई एक्स्प्रेस
 8) 11058 अमृतसर - मुंबई एक्सप्रेस
9) 12533 लखनौ जं.  - मुंबई पुष्पक एक्सप्रेस 
 10) 12290 नागपूर- मुंबई  दुरांतो एक्स्प्रेस
 11) 22178 वाराणसी - मुंबई महानगरी एक्सप्रेस
 12) 22222 ह. निजामुद्दीन - मुंबई राजधानी एक्सप्रेस 
 13) 22160 चेन्नई सेंट्रल - मुंबई एक्सप्रेस
 14) 22731 हैदराबाद - मुंबई एक्सप्रेस
 15) 12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस

दि. २०.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

 1) 22120 करमळी - मुंबई तेजस एक्सप्रेस
 2) 12052 मडगाव - मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
 3) 22106 पुणे - मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस. 

दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील गाड्या नाशिक रोड  येथे शॉर्ट टर्मिनेट होतील

 1) 22140 नागपूर - मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस

पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या ट्रेन्स:
1) 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी  ट्रेन. 
2) 12134 मंगळुरु जं.  – मुंबई एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी  ट्रेन. 
3) 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दि. १९.११.२०२२ रोजी सुटणारी  ट्रेन. 
4) 10104 मडगाव - मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी  ट्रेन 

 दि. १९.११.२०२२ रोजी सुटणाऱ्या खालील  ट्रेन  पुणे येथे शॉर्ट टर्मिनेट होतील 
 1) 11140 गदग- मुंबई एक्सप्रेस
 2) 12116 सोलापूर - मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेस 
3) 16332 तिरुवनंतपुरम - मुंबई एक्सप्रेस 
4) 11302 केएसआर बेंगळुरू - मुंबई उद्यान एक्स्प्रेस
 5) 11030 कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस दि. २०.११.२०२२ रोजी सुटणारी. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget