एक्स्प्लोर

Mumbai Crime Marathi Manoos: 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं!', मुंबईत बांधकाम व्यावसायिकाची मराठी तरुणाला मारहाण, नको नको ते बोलला

Atrocity Case Filed Against Mumbai Builder: मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा, मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ.

Marathi vs Non-Marathi Row Sparks Again In Mumbai: महाराष्ट्रात मराठी विरूद्ध अमराठीचा वाद पुन्हा एकदा उफाळलेला आहे. मुंबईतील मराठी अमराठीच्या वादामुळे पुन्हा एकदा वादाची ठिणगी उठण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजाचा मुजोरपणा समोर आला आहे. एका मराठी तरूणाला मारहाण करत त्यानं जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत त्यानं मराठी तरूणाला मारहाण केली असल्याचं समोर आलं आहे.  या प्रकरणात सुशील रहेजाविरोधात गोंवडी पोलीस ठाण्यात मारहाण आणि एट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर मु्ंबईत पुन्हा एकदा मराठी अमराठीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सुशील रहेजा याच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यानं एका मराठी तरूणाला क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती हा  रहेजाच्या डॉ सी जी गिडवाणी रोड, रहेजा होम्स, चेंबूर येथील कार्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होता. घटनेच्या दिवशी कार्यालयीन मीटिंग होती. तक्रारदार व्यक्तीला कागदपत्रे जोडून स्टॅपल लावण्याचं काम सांगण्यात आलं होतं. दरम्यान, हे काम करत असताना तक्रादार व्यक्तीकडून क्षुल्लक चूक झाली असल्याची माहिती आहे. कागदपत्रावर स्टॅपल व्यवस्थित न जोडल्याच्या रागातून सुशील रहेजानं शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.  त्यानं मराठी तरूणाला जातीवाचक शिवीगाळ केली.

सुशील रहेजाने तक्रादार व्यक्तीला 'तुम घाटी लोग कभी सुधरोगे नहीं' असं म्हणत मारहाण केली असा आरोप आहे. तक्रारदार एका विशिष्ट समाजाचा असल्याने त्याला पुन्हा नोकरीवर राहता येऊ नये, असे वर्तन कार्यालयात ठेवल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या घटनेनंतर तक्रारदार व्यक्तीने थेट गोवंडी पोलीस ठाणे गाठले. तसेच सुशील रहेजा याच्यावरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गोवंडी पोलिसांनी रहेजाविरोधात कलम ११५ बीएनएस २०२३सह अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक अधिनियम) १९८९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर पोलीस नेमकं काय पाऊल उचलतील, सुशील रहेजाविरोधात काय कारवाई करण्यात येईल,  हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'डॉन म्हणतायेत मला डॉन' प्रभू शेळकेनं दाखवले त्याचे खरे रंग; विशालसोबत झाली शा‍ब्दिक चकमक, बिग बॉसचा नवा प्रोमो व्हायरल

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Rajat Patidar News : RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Embed widget