एक्स्प्लोर

राज्यात मान्सून यंदा वेळेवर, येत्या पाच दिवसात अंदमानात!

पुणे : लवकरच मान्सूनचं अंदमानात आगमन होणार आहे. पुणे वेधशाळेने ही माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे 15 मेच्या आसपास मान्सून दक्षिण अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली. मान्सून दक्षिण अंदमानात दाखल व्हायचा सर्वसाधारण काळ 15 मे दरम्यान असतो. गेले चार पाच दिवस परिस्थिती दक्षिण अंदमानात मान्सून पोहोचायला पोषक आहे. त्यामुळे अंदमानात मान्सून वेळेत दाखल झाला तर पुढे केरळात आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून वेळेत दाखल होईल. देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्याने 18 एप्रिल रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत यावर्षीच्या पावसाचा पहिला अंदाज वर्तवला होता. अल निनोचा इफेक्ट असला तरी त्याला नॉर्मलाईज करणारा आयओडी ( इंडियन ओशियन डायपोल) यावेळी कार्यरत असल्याने फार प्रभाव पडण्याची शक्यता नाही, असंही आयएमडीने स्पष्ट केलं होतं. सरासरी पाऊस म्हणजे किती? 887.5 मिमी पाऊस सरासरी मानला जातो, त्याच्या 19 टक्के कमीअधिक पाऊस पडला तरी तो सरासरी इतका मानला जातो. गेल्या वर्षी सरासरीच्या 106 टक्के म्हणजे सरासरीच्या जास्त पाऊस पडेल, असा IMD चा पहिला अंदाज होता. देशभरात 862 मिमी पाऊस पडला, जो सरासरीच्या 3 टक्के कमी होता. तरी त्याला तांत्रिकदृष्ट्या सरासरीच मानलं गेलं. 2014 आणि 2015 ही दोन्ही वर्ष महाराष्ट्रासाठी टंचाईची/दुष्काळसदृश, मराठवाड्यात भीषण स्थिती होती. 2014 मध्ये सरासरीच्या 12 टक्के कमी म्हणजे 781.8, तर 2015 मध्ये सरासरीच्या 14 टक्के कमी म्हणजे 760.6 मिमी एवढा पाऊस पडला. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस : स्कायमेट यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस राहिल, असा अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत देशात 95 टक्के म्हणजे 887 मिलीमीटर एवढा पाऊस पडेल, असं स्कायमेटने म्हटलं होतं. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनची परिस्थीती सामान्य असेल. देशात जूनमध्ये सर्वाधित 102 टक्के पाऊस पडेल, तर त्यानंतर सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा 96 टक्के पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. जूनमध्ये 102 टक्के पाऊस होऊ शकतो. यामध्ये 70 टक्के शक्यता सामान्य पावसाची आहे, 20 टक्के शक्यता सामान्य परिस्थितीपेक्षा अधिक पावसाची आहे, तर 10 टक्के शक्यता कमी पाऊस होण्याची आहे. जूननंतर जुलैमध्ये 94 टक्के, ऑगस्टमध्ये 93 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 96 टक्के पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. संबंधित बातम्या :

यंदा देशात 100 टक्के पाऊस, चांगल्या पावसाच्या अंदाजानं शेअर बाजार तेजीत

देशात यंदा सरासरीच्या 96 टक्के पाऊस : आयएमडी

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, स्कायमेटचा अंदाज

मान्सूनवर अल निनोचा प्रभाव होणार नाही: हवामान खातं

अल निनोचा यंदा ‘मान्सून’वर फारसा परिणाम नाही: हवामान विभाग

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
अमित शाहांनी 20 जुलैला चूक केली, ती चूक तुम्ही करू नका; अभिजीत दिपकेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर पलटवार
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! ठाण्यात समाज विघातक घटना वाढल्या, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, भाजप आमदाराची मागणी
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! ठाण्यात समाज विघातक घटना वाढल्या, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, भाजप आमदाराची मागणी
Pradeep Purnekar : माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या का? घरात गुंड घुसवून संपवेन; मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप संजय राऊतांकडून शेअर
माझ्या नवऱ्याने यांच्या बायका पळवून नेल्या का? घरात गुंड घुसवून संपवेन; मीनाक्षी शिंदेंची ऑडिओ क्लिप संजय राऊतांकडून शेअर
IND vs WI 3rd ODI Playing-11 : रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI
रोहित शर्मा OUT, यशस्वी जैस्वाल IN... वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात अशी असेल टीम इंडियाची चक्रावून टाकणारी Playing XI

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
Mundhwa land deal case : 1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
1 टक्का भागीदारावर कारवाई, मग 99 टक्के हिस्सा असलेल्या पार्थ पवारांना का वगळलं? मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून पुनरुच्चार, सुनावणीवेळी काय घडलं?
Maharashtra MLC Election: विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
विधानपरिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्मूला ठरला; कोणत्या पक्षाला कोणती जागा मिळणार? पुणे पदवीधर कोण लढवणार?
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार बसले; निवडणूक आयोगाकडे तक्रार, तहसीलदारांच्या बडतर्फीची मागणी
Gold Silver Rate Today: दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी 'जैसे थे' जाणून घ्या ताजे भाव
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा, स्पष्टीकरण देताना सांगितली भावना
Thane Crime Pradeep Purnekar death: पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
पप्या तू त्याचा मित्र होतास ना, एकाच ताटात जेवलास अन्... प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा आक्रोश, सगळ्यांना गहिवरुन आलं
Uddhav Thackeray and Pradeep Purnekar: उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
उद्धव ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी पोहोचले, घरात पाऊल ठेवताच कुटुंब हळहळलं, पत्नी म्हणाली, 'आज त्यांना आनंद झाला असता'
Embed widget