एक्स्प्लोर

Milk Rate Increase: दूध महागलं! आजपासून गाय अन् म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांची दरवाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Milk Rate Increase: आजपासून दुधाच्या किमतींवर 2 रुपयांनी दर वाढ झाली आहे. दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे.

आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा- 

आजपासून दुधाच्या किमतींवर 2 रुपयांनी दर वाढ झाली आहे. दूध संघटनांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला आहे. पण हा निर्णय आमच्या खिशाला कात्री लावणारा आहे असे ग्राहकांचे मत आहे. तर आम्हाला हे परवडत नाही सर्वांनी विचार करावा, असे ही ग्राहक बोलत आहे.  विक्रेत्यांच्या मते दरवाढ तर झालेली आहे, इतर गोष्टींची ही महागाई झालेली आहे. ग्राहकांना नवे दर समजावून सांगावे लागतील असे मत आहे.

2 रुपयांप्रमाणे दुधाच्या दरवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला-

2 रुपयांप्रमाणे दुधाच्या दरवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला. सध्याची महागाई पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचारु करुन दुधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव दर हे 15 मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत, असं दूध उत्पादक व कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात भेसळयुक्त पनीरची विक्री होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्याबाबत भेसळखोरांवर कडक करवाई करण्याची एकमुखी मागणी बैठकीत दूध संघाच्या प्रतिनिधींनी केली. राज्यात दुधाचे संकलन आता सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबईत दूध दरवाढ होणार? दूध संघटनांचे मत काय?, VIDEO:

संबंधित बातमी:

Heat Wave: तापमानाचा भडका! विदर्भात तीव्र उष्णतेची लाट; पाऱ्याने चाळीशी ओलांडली, हवामान विभागाचा अंदाज काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer Suicide Maharashtra | राज्यात वर्षभरात 2,706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती, संभाजीनगरमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 15 March 2025TOP 70 | टॉप 70 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07.00 AM TOP Headlines 07.00 AM 15 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara News : पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
पोहायला शिकवणे बेतले जीवावर, विहिरीत बुडून एकाच गावातील दोघांचा दुर्दैवी अंत; साताऱ्यात शोककळा
Mark Carney : कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
कॅनडाला 24वे नवे पंतप्रधान मिळाले, भारतासाठी डोकेदुखी कमी होणार की वाढणार? खलिस्तानी दहशतवाद्यांवर काय भूमिका??
Sunita Williams : सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
सुनिता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवणार; एलॉन मस्क यांच्या स्पेस एजन्सी स्पेसएक्सचे रॉकेट फाल्कन 9 यशस्वी झेपावले
Washim Crime News :  किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
किरकोळ वाद विकोपाला; तीन तरुणांवर प्राणघातक हल्ला, चक्क गळ्यावर...., वाशिम हादरलं!
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
BMC : पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर महापालिका राबवणार विशेष स्वच्छता मोहीम
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Embed widget