एक्स्प्लोर

Mega Merge : Zee आणि Sony Pictures चे विलीनीकरण; तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचा करार जाहीर

झी एन्टरटेनमेन्ट (Zee Entertainment) आणि सोनी पिक्चर्सच्या (Sony Pictures India) विलीनीकरणाला मान्यता मिळाली असून पुनित गोयंका (Punit Goenka) हे त्याचे सीईओ असतील. 

मुंबई : झी एन्टरटेनमेन्ट (Zee Entertainment) बोर्डने सोनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड  (Sony Pictures Networks India Private Limited)  सोबत विलीनीकरणाचा निर्णय घेतला आहे. या दोन कंपन्यांमध्ये झालेली ही मेगा डील तब्बल 1.5 अब्ज डॉलर्स म्हणजे 11,615 कोटी रुपयांची असून यामध्ये सोनी पिक्चर्सकडे मेजॉरिटी शेअर्स (52.93 टक्के) असणार आहेत. या दोन कंपन्यांचे विलीनीकरण झाल्यानंतर पुनित गोयंका हे पुढील पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील. 

झी एन्टरटेनमेन्टच्या झालेल्या बोर्ड मीटिंगमध्ये या कराराला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी इंडियाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या मध्ये सोनी इंडियाचे प्रमोटर देखील कंपनीमध्ये गुंतवणूक करु शकणार आहेत. या विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे मेजॉरिटी म्हणजे 52.93 टक्के शेअर्स तर झी एन्टरटेनमेन्टकडे 47.07 टक्के शेअर्स असणार आहेत. 

या विलीनीकरणानंतर आता पुनित गोयंका हे पुढच्या पाच वर्षांसाठी एमडी आणि सीईओ असतील अशी घोषणा करण्यात आली आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे या विलीनीकरण झालेल्या कंपनीचे मेजॉरिटी डायरेक्टर्स नियुक्त करण्याचे अधिकार असतील. 

या विलीनीकरणाच्या करारानुसार आता झी एन्टरटेनमेन्ट आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क या दोन्ही कंपन्यांना आपल्या-आपल्या लायनर नेटवर्क, डिजिटल अॅसेट्स, प्रोडक्शन व्यवहार आणि प्राईम लायब्ररी एकत्रित करावी लागणार आहेत. या करारानुसार प्रमोटर्स कंपन्यांना या कंपनीमधील आपला सध्याचा 4 टक्क्यांचा हिस्सा हा वाढवून 20 टक्क्यांवर नेण्याचे स्वातंत्र्य असेल. या विलीनीकरणाचा दोन्ही कंपन्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे असं मत बोर्डने व्यक्त केलं आहे. या दोन्ही मोठ्या कंपन्या एकत्रित आल्याने एक नवीन उर्जा मिळेल आणि शेअर होल्डर्सना त्याचा लाभ होईल असंही बोर्डच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.  

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 July 2026: आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शुक्रवार 7 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, देवी लक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! दहिसरमध्ये भरधाव कारचा थरार; अनेक पादचाऱ्यांना दिली धडक, कार चालक पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक! अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन 
धक्कादायक! अकोला मध्यवर्ती कारागृहात कैद्यानं उचललं टोकाचं पाऊल, विहिरीत उडी घेत संपवलं जीवन 
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget