मराठा आरक्षण : 40 वर्षांचा संघर्ष ते विशेष अधिवेशन, आतापर्यंत काय काय घडलं?

Maratha Reservation , Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी (दि.19) विधिमंडळाच विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा केला जाणार आहे. त्यामुळे 40 वर्षाचा संघर्षासाठी उद्याचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे.

Maratha Reservation , Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्य सरकारच्या वतीने मंगळवारी (दि.19) विधिमंडळाच विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष कायदा केला जाणार

Related Articles