एक्स्प्लोर

आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही? आज संध्याकाळपर्यंत सांगा, अन्यथा..; मनोज जरांगे पाटलांचं मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

Manoj Jarange Patil: आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टीमेटम दिलाय. 

Manoj Jarange Patil : सरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही? हे सांगावं, म्हणजे आम्ही आमच्या आंदोलनाची (Maratha Reservation Agitation) पुढील दिशा ठरवू. आज 5 दिवस उलटूनही मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय घेतला नाही. आरक्षण (Maratha Reservation) देणार की नाही, हे मुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) सांगावं. किंबहुना मी माझ्या मतावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी एक तर हो किंवा नाही म्हणून सांगा, म्हणजे आम्हाला पुढील दिशा ठरवाता येईल. असा इशारा देत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला सवाल केले आहेत. 

मुख्यमंत्र्यांना निर्णयासाठी आज संध्याकाळपर्यंतचा वेळ- मनोज जरांगे पाटील

आमच्या सोबत बेइमानी केली तर पाच वर्ष नीट सत्ता चालू देणार नाही. त्यामुळे सरकारने स्पष्ट सांगून टाकावे, आरक्षण देणार आहेत की नाही. मुख्यमंत्र्यांनी आज संध्याकाळपर्यंत संगावे.  तुम्ही मराठ्यांना सुखाने खाऊ दिले नाही तर तुम्हाला 5 वर्ष सुखाने सत्ता  करू देणार नाहीत. त्यामुळे तोंड लपवू नका, मराठ्यांचा विरोधक कोण आहे हे आम्हाला कळणे गरजेचे आहे, असे ही मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे यांचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. दरम्यान, आज (29 जानेवारी )पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आज संध्याकाळपर्यंतचा वेळ देत आपल्या मागण्यासाठीच्या निर्णयासंदर्भात परत एकदा अल्टीमेटम दिलाय. 

धनंजय देशमुखांचे एक दिवसीय उपोषण करत पाठिंबा 

मनोज जरांगे यांच्या उपोषण आंदोलनाला सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक दिवसाचे उपोषण करत पाठिंबा दिला आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला पन्नास दिवस उलटले असून कुटुंबाच्या वेदना कायम आहेत. पोलिसांचा तपास आपले काम मार्गी लावत असून त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. अजूनही कुटुंबाच्या वेदना तेवढ्याच कायम आहेत. आरोपी अटक होत आहेत, त्यामुळे तपासात आशेचा किरण आहे. तपासयंत्रणेचं रोज एक काम सुरू असून ते काम मार्गी लावत आहेत. शिवाय ते पण सतर्क आहेत. तपास ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मी व्यक्त होईल. असेही धनंजय देशमुख म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar Meet CM, DCM : रविकांत तुपकरांनी घेतली फडणवीस, अजित पवारांची भेट,काय आश्वासन दिलं?ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्सDhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखलSaif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Supriya Sule on Santosh Deshmukh : संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
संजय राऊत, नवाब मलिक, छगन भुजबळ, अनिल देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले, धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
भाजप लवकरच आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर कारवाई करणार? सबळ पुराव्याचा आधार घेण्याची शक्यता
Guillain-Barre Syndrome outbreak in Pune : गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका; संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश
Nagpur News : महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
Serbia PM Milos Vucevic : रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
रेल्वे स्टेशनचं छत कोसळून 15 जणांचा मृत्यू, विद्यार्थ्यांचा देशव्यापी संताप, पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारत दिला राजीनामा
Share Market : भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन,अर्थसंकल्पाकडून आशा 
अर्थसंकल्पाकडून आशा,भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, मिडकॅप अन् स्मॉलकॅप स्टॉक्सला अच्छे दिन 
Prakash Awade : माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
माजी आमदार प्रकाश आवाडे अभिषेक मिल्समध्ये कुलूप तोडून आत शिरले; पैसे परत न मिळाल्याने आवाडे आक्रमक!
Embed widget