एक्स्प्लोर

MRI Machine Accident : पतीने स्कॅनिंग रुममध्ये प्रवेश करताच आक्रित घडलं, पत्नीच्या डोळ्यादेखत MRI मशीनमध्ये अडकून पतीचा दुर्दैवी अंत

MRI Machine Accident :  थोडीशी गाफीलता आणि निष्काळजीपणा कुणाच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो, याचंच उदाहरण अमेरिकेतील लाँग आयलंड येथून पुढे आले आहे.

MRI Machine Accident :  थोडीशी गाफीलता आणि निष्काळजीपणा कुणाच्या मृत्यूचं कारण ठरू शकतो, याचंच उदाहरण अमेरिकेतील लाँग आयलंड येथून पुढे आले आहे. यात एका व्यक्तीचा एमआरआय मशीनमध्ये अचानक ओढला गेल्याने दुर्दैवी मृत्यू (MRI Machine Accident) झाला आहे. वेस्टबरीच्या नासाऊ येथे 61 वर्षीय कीथ मॅकअ‍ॅलिस्टर या पुरूषाचा एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे. अमेरिकेतील लाँग आयलंड येथील ही धक्कादायक घटना असल्याची माहिती पुढे आली आहे.

 पत्नीच्या डोळ्यादेखत MRI मशीनमध्ये अडकून पतीचा अंत

दरम्यान, यात मृत व्यक्तीच्या गळ्यात मोठी वेट-ट्रेनिंग चेन घालून खोलीत प्रवेश केल्यानंतर आणि ते एमआरआय मशीनजवळ मेटलची चेन घालून गेले असता तेव्हा हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पोलिसांनी आणि त्याच्या पत्नीने स्थानिक टेलिव्हिजन आउटलेटला सांगितले कि, त्याने हा अपघात होण्यापूर्वी हात हलवून निरोप घेतल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना अनेक हृदयविकाराचे झटके आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. न्यू यॉर्कमधील लाँग आयलंड येथील वेस्टबरी येथील नासाऊ ओपन एमआरआयमध्ये एमआरआय मशीनमध्ये ओढण्यात आल्याचे नासाऊ काउंटी पोलिसांनी सांगितले. बुधवारी दुपारी नासाऊ ओपन एमआरआयमध्ये स्कॅन सुरू असताना 61 वर्षीय हा माणूस एमआरआय रूममध्ये शिरला होता. नासाऊ काउंटी पोलिस विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मशीनच्या तीव्र चुंबकीय शक्तीने त्याच्या गळ्यातील धातूच्या साखळीने त्याला आत ओढले गेले असल्याचा अंदाज व्यक्त केला गेलाय.

गळ्यात 20 पाऊंड वजनाची धातूची साखळी, शक्तिशाली चुंबकाने थेट आत ओढलं

पुढे आलेल्या माहितीनुसार कीथ मॅकअ‍ॅलिस्टर जेव्हा स्कॅनिंग रूममध्ये प्रवेश केला तेव्हा त्याच्या गळ्यात 20 पाऊंड वजनाची धातूची साखळी होती. त्याच्या पत्नीने सांगितले की तो वजन प्रशिक्षणासाठी ती साखळी वापरत होता. खोलीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच, एमआरआय मशीनच्या शक्तिशाली चुंबकाने त्याला अचानक आत ओढले. मी त्याला टेबलाकडे येताना पाहिले आणि नंतर मशीनने त्याला आत ओढले, असंही तिने सांगितलं. तसेच, तिने आरोप केला आहे की, जर त्याच्या गळ्यात मेटलची साखळी होती तर संबंधितांनी तिच्या पतीला खोलीत कसे येऊ दिले. याला जबाबदार संबंधित अधिकारी आहेत, असा आरोप कीथ मॅकअ‍ॅलिस्टर यांच्या पत्नीने केला आहे.

आणखी वाचा

 

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Shani Nakshtra Parivartan: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, ऑक्टोबर पर्यंत काय होणार परिणाम?
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा, आज 20 ऑगस्टला शनिची मोठी चाल! पैसा, नोकरी, प्रेम, ऑक्टोबर पर्यंत काय होणार परिणाम?
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Embed widget