एक्स्प्लोर

Kalyan: एकीला लग्नाचं आमिष, दुसऱ्या तरुणीसोबत लग्नाची तयारी; नवरदेव गजाआड

Kalyan: कल्याणच्या कोलशेवाडी पोलीस ठाण्याच्या (Kolsewadi Police Station) हद्दीत हा प्रकार घडलाय.

Kalyan: तरूणींची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका रेल्वे कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्याची माहिती समोर आलीय. कल्याणच्या कोलशेवाडी पोलीस ठाण्याच्या (Kolsewadi Police Station) हद्दीत हा प्रकार घडलाय. आरोपी हा एका तरूणीशी प्रेम संबंध ठेवून अन्य दुसऱ्या मुलीशी लग्न करण्याच्या तयारीत होता. यानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. 

अजय उर्फ विक्की फ्रान्सिस असं आरोपीचं नाव आहे. आरोपी हा कल्याण रेल्वे यार्डमध्ये कामाला आहे. त्याचे गेल्या काही महिन्यांपासून मॅरेज इव्हेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या एका तरूणीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दरम्यान, आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवत अनेकदा संबंधित तरूणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हेतर, तरूणी गर्भवती राहिल्यानंतर आरोपीनं तिला गर्भपात करण्यास सांगितलं. याचदरम्यान, आरोपी 29 डिसेंबर रोजी अन्य दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याची माहिती या तरूणीला मिळाली. त्यानंतर तिनं कोलशेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात तक्रार दिली. 

त्यानंतर कोलशेवाडी पोलीसानी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. कोलशेवाडी  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी तरुणीच्या तक्रारीनंतर कोलशेवाडी पोलिसांचं पथक अमरावती येथील बडनेरा येथे पोहचलं. तिथं आरोपीच्या लग्नाची तयारी सुरू होती. पहाटे पाच वाजताच्या सुमारास पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच याप्रकरणातील पुढीस तपास पोलीस निरीक्षक इर्शाद सय्यद करीत आहेत. तसेच आरोपीनं अन्य कोणत्या तरूणींची फसवणूक केली आहे का? याचाही तपास केला जात आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur : विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
ST Bus Fare Hike : एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली

Embed widget