Nagpur Winter Session : आधी राजधानीचा दर्जा गमावला अन् मग राज्याच्या अधिवेशनाची सुरुवात झाली, नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा रंजक इतिहास

Nagpur Winter Session : राज्याचं पावसाळी अधिवेश हे महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात होतं. तसेच राज्याचं हिवाळी अधिवेशन हे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात होतं. यामगचा रंजक इतिहास सविस्तर जाणून घेऊयात. 

मुंबई : मागील एका वर्षापासून राज्याच्या (Maharashtra) राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या. त्यामुळे राजकारणातील या घडामोडींमुळे राज्याच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना

Related Articles