एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat : भाजीविक्रेता, रिक्षाचालक ते राजकारणी; शिंदेंना पाठिंबा देणारे संजय शिरसाठही पात्र
Shiv Sena MLA Disqualification Case : संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शिंदेंच्या बंडानंतर शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना पहिलं पत्र लिहिलं होतं. त्यांच्या आमदारकीचा फैसला आता होणार आहे.
Shiv Sena MLA Disqualification Case : शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणाचा (Shiv Sena MLA Disqualification Case) आज निकाल जाहीर झाला आहे. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांना विधानसभा अध्यक्षांनी पात्र ठरवले आहे.
ठाकरे गटाची हार निश्चित
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement