Who is Mahendra Thorve : दादा भुसेंना भिडले, मंत्रालयातच हमरी तुमरी, कोण आहेत महेंद्र थोरवे?

Mahendra Thorve
Source : ABP Graphics
Who is Mahendra Thorve : शिवसेनेतून महेंद्र थोरवे यांच्या राजकीय वाटचालीस सुरुवात झाली आहे. थोरवे हे कर्जत विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. सध्या ते शिंदे गटात आहेत.
Mahendra Thorve Profile : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमधील मंत्री दादा भुसे (dada bhuse) आणि आमदार महेंद्र थोरवे (mahendra thorve) यांच्यात विधीमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाल्याचे समोर आले आहे. यावेळी शिवसेना



