Shahu Maharaj : देशातील पहिलं आरक्षण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांचे आरक्षणाचं धोरण कसं होतं? 

Shahu Maharaj Reservation Policy : राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता ही सर्वसामान्यांसाठी राबवून खऱ्या अर्थाने सामाजिक समता निर्माण केली. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बहुजनांचा उद्धार केला. 

मुंबई : स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे आरक्षण (Reservation Policy In India) . खासकरून मंडल आयोगाच्या शिफारशी (Mandal Commission) लागू झाल्यानंतर यावरून मोठा वादंग झाल्याचं

Related Articles