एक्स्प्लोर

Weather Update Monsoon: निम्मा जून उलटला, मान्सून कधी येणार? कोकण किनारपट्टीवर 'या' तारखेनंतर पावसाचा जोर वाढणार

पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हवामानात बदल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Weather Update Monsoon: निम्मा जून उलटला तरी महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसाचा थेंब आलेला नाही. (Weather Update) बहुतांश राज्यात मान्सूनची ओढ कायम आहे. अलनिनोच्या परिस्थितीमुळे नैऋत्य मोसमी वारे अरबी समुद्रात अडकले आहेत. (Monsoon Maharashtra) गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनला महाराष्ट्रात मुंबई, कोकण तसेच पुढे आगेकूच करण्यासाठी पोषक परिस्थिती तयार होत नाही. राज्यात अनेक जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचे इशारे देण्यात आले आहेत.त्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना  उन्हाचा चटका असह्य झाला  आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहणार असून, त्यानंतर हवामानात बदल होतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सून दाखल होण्यास अजून किती वेळ?

यंदा केरळमध्ये उशिराने दाखल झालेला मान्सून सहा जून रोजी तळकोकणात दाखल झाला. नानात्र 8 जूनला हर्णे आणि सोलापूरच्या पट्ट्यात मान्सूनने हजेरी लावली. त्यामुळे राज्यभरात आता लवकरच मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज लावलं जात होता. मात्र,प्रशांत महासागरात अलनिनोची अनुकूल परिस्थिती आणि पश्चिमी जेट स्ट्रीम नेहमीपेक्षा अधिक दक्षिणेकडे सरकल्याने मान्सूनला गती देणाऱ्या वाऱ्यांवर परिणाम झाला. पण गेल्या आठवड्याभरापासून मान्सूनची प्रगती ठप्प आहे.22 ते 24 जूनच्या दरम्यान हवामान अनुकूल झाल्यास मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण मिळण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय?

पंजाबपासून बिहारपर्यंत कमी दाबाचा पट्टा अद्याप सक्रिय आहे. तसेच पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व विदर्भ, तेलंगणा ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंतही हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. याशिवाय, पूर्व विदर्भ आणि दक्षिण छत्तीसगडच्या भागावर समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. वेस्टर्न सबर्ब भागात काही भागांमध्ये पाऊस झालाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 24 ते 25 जूनच्या  दरम्यान कोकण आणि मुंबईत  पावसाला पोषक वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात कुठे काय अलर्ट?

१८ जून : पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. 

रायगड, रत्नागिरी, पुणे घाट परिसर पुणे जिल्ह्यात बिजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर ,भंडारा ,गोंदिया ,गडचिरोली जोरदार पावसाची शक्यता आहे . मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्रात उर्वरित काही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

19 जून : मुंबई, पालघर, रत्नागिरी ,नाशिक,जळगाव संभाजीनगर, जालना, बीड ,सोलापूर, बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा ,गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला. रायगड धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट आहे.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Buldhana Crime News: बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
बुलढाण्यात पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या जिल्हाध्यक्षांचं टोकाचं पाऊल, राजकीय वर्तुळात खळबळ
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget