एक्स्प्लोर

बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड : शिक्षणमंत्री

शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कार्यक्रमातून येणाऱ्या काळात शिक्षकांची सुटका करण्याच्या दिशेने काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहे, अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली.

सिंधुदुर्ग : एसएसएसी आणि सीबीएससी बोर्डाच्या धर्तीवर बिगर इंग्रजी शाळांसाठी इंटरनॅशनल बोर्ड निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 100 मराठी शाळांची निवड करण्यात येईल. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. सिंधुदुर्गात प्राथमिक शिक्षक समितीच्या 16 व्या अधिवेशनात ते बोलत होते. अशैक्षणिक कामांतून सुटकेच्या दिशेने पावलं शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कार्यक्रमातून येणाऱ्या काळात शिक्षकांची सुटका करण्याच्या दिशेने काही महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. त्याचसोबत, शिक्षकांना आता एमएस-सीआयटी पूर्ण करण्यासाठी मार्च 2018 च्या पुढे कालावधी वाढवून दिला जाणार नाही, अशी सूचना पंकजा मुंडे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोसमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनेच्या 16 व्या अधिवेशनाची आज सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या अधिवेशनाकडे पाठ फिरवली. राज्यभरातील हजारोंच्या संख्येने आलेल्या शिक्षकांनी या अधिवेशनाला हजेरी लावली. या अधिवेशनाच्या समारोप सोहळ्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणेही उपस्थित होते. “शिक्षकांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून काम केले पाहिजे”, अशी अपेक्षा आपल्या भाषणात राणेंनी व्यक्त केली. नारायण राणे यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा एकूण घेण्याची मानसिकता नसलेल्या एका शिक्षकाने भाषण सुरु असतानाच मध्येच उभे राहत, ‘चांगलं बोला’ अशी ओरड केली. नारायण राणे यांनी या शिक्षकालाही खडे बोल सुनावले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Buldhana : खेरडा येथील तलाठी कार्यालय बंद; तलाठ्याची महिलांसोबत अरेरावीVidhanparishad Maratha Reservation : विधानपरिषदेत मराठा आरक्षणावर चर्चाAjit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, आणखी एकाला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची ही अनोखी कहाणी!
एक लंगडा, तर दुसरा तोतापुरी, तिसऱ्याला कुणी म्हणतंय दशहरी; फळांच्या राजाच्या नावांची अनोखी कहाणी!
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Embed widget