राज्यात पुन्हा पाणीबाणी, 383 टँकरने पाणीपुरवठा; मराठवाड्यात भयंकर चित्र

Water shortage
Water Issue : राज्यातील जलाशयांमध्ये गतवर्षी 87.10 टक्के पाणीसाठा होता. पण यंदा अवघा 66.31 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Water Issue : यंदाच्या वर्षी राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे बहुतांश भागात दुष्काळ (Drought) सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्पात अल्प पाणीसाठा



