एक्स्प्लोर

पाणी वेळेवर न सोडल्याने सेक्रेटरीकडून वॉचमनची हत्या

सोमवारी वॉचमनने इमारतीत पाणी वेळेवर सोडलं नाही आणि इतर कामंही तो नीट करत नसल्याच्या रागातून इमारतीचा सेक्रेटरी विकी तलरेजा याने विकासला झापलं. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानं विकी याने विकासचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली.

उल्हासनगर : वेळेवर पाणी सोडलं नाही, या रागारुन इमारतीच्या सेक्रेटरीने वॉचमनची हत्या केल्याचा प्रकार उल्हासनगरात घडला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असला, तरी घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप आरोपी सेक्रेटरीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. उल्हासनगरच्या कॅम्प २ मधील खेमाणी परिसरात मेनका अपार्टमेंट असून या इमारतीत विकास सोनार हा वॉचमन म्हणून काम करत होता. मूळचा नेपाळचा असलेला विकास हा याच इमारतीत पार्किंगमध्ये राहत होता. सोमवारी वॉचमनने इमारतीत पाणी वेळेवर सोडलं नाही आणि इतर कामंही तो नीट करत नसल्याच्या रागातून इमारतीचा सेक्रेटरी विकी तलरेजा याने विकासला झापलं. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्यानं विकी याने विकासचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. या प्रकारानंतर विकासाच्या पत्नीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही अद्याप पोलिसांनी आरोपी विकी तलरेजाला अटक केलेली नाही. बुधवारी दुपारच्या सुमारास विकी स्वतः पोलीस ठाण्यात आला होता, मात्र तरीही त्याची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्यामुळे पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Maharashtra Live blog updates: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, शिक्षण संचालनालय विभागाने दिली मुदतवाढ
Maharashtra Live blog updates: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, शिक्षण संचालनालय विभागाने दिली मुदतवाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2026 | शनिवार
Pune Bribe News: मोठी बातमी : पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याचं लाचकांड, तब्बल 28 लाखांची लाच स्वीकारताना पकडलं रंगेहाथ, पोलीस दलात खळबळ
पुणे पोलीस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याचं लाचकांड, तब्बल 28 लाखांची लाच स्वीकारताना पकडलं रंगेहाथ, पोलीस दलात खळबळ

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Mahesh Shinde : महेश शिंदेंनी सत्ता मिळवण्यासाठी जे केलं ते शिंदेंना रुचलं नाही
Nasrapur Case Women Reaction : काळीज चिरेल, छाती फुटेल, हृदय पिळवटून निघेल, नसरापूरची हादरवणारी कहाणी
Maharashtra HSC Exam Result 2026 : बारावीच्या निकालात राज्यात कोकण विभाग अव्वल
NDMA alert system Disaster Alert Test : आपत्कालीन स्थितीत एकत्रित संदेश देण्यासाठी विशेष यंत्रणा
Yugendra Pawar Baramati : कुटुंब म्हणून एक कायम असावं, पवार वि पवार व्हायला नाही पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
जे व्हायचं ते होऊ द्या, आमच्यावर केस झाल्याने काही फरक पडणार नाही, पण...; नेकनूरमधील दोन गटातील राड्यावरून मनोज जरांगे पाटलांचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
Teena Choudhry VIDEO : माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
माझ्या खांद्याच्या वापर करून..., गिरीश महाजनांना भर रस्त्यात भिडणारी महिला आता काय म्हणते?
Maharashtra Live blog updates: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, शिक्षण संचालनालय विभागाने दिली मुदतवाढ
Maharashtra Live blog updates: अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ, शिक्षण संचालनालय विभागाने दिली मुदतवाढ
Delhi Judge : धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
धक्कादायक! दिल्लीतील न्यायाधीशाने जीवन संपवलं, राहत्या घरात गळ्याला दोर, पोलीस तपास सुरू
Palghar : पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
पालघरमध्ये शिक्षणावर घाला! 57 शाळांतील 9वी आणि 10वीचे वर्ग बंद; 6,500 विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
छत्तीसगडमध्ये IED स्फोटात 4 जवान शहीद; डीआरजी निरीक्षक, कॉन्स्टेबलचा समावेश,सुरुंग सामग्री हटवताना अपघात
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
भाजपत प्रवेश केलेल्या चक्क राज्यसभा खासदाराची पोलिस आले, पळा पळा अशी झाली अवस्था! अजामीनपात्र गुन्ह्यात पोलिस घरातून उचलण्यासाठी येताच मागच्या दारानं धूम ठोकली
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
NEET UG परीक्षेसाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, 3 मे रोजी दिवसा मेगा ब्लॉक रद्द, मध्यरात्री मात्र सेवा प्रभावित
Embed widget