एक्स्प्लोर

परदेशी फेसबुक फ्रेंडकडून वाशिमच्या शिक्षकाला 35 लाखांचा गंडा

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील एका शिक्षकाला फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशी मैत्रिणीने गंडा घातला आहे. फंड ट्रान्सफरच्या नावाखाली तब्बल 35 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिसोड तालुक्यामधील करडा या छोट्याश्या गावात राहणाऱ्या निवृत्ती धांडे या शिक्षकाची फेसबुकवर ओळख झालेल्या परदेशी मैत्रिणीने फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक असलेल्या निवृत्ती धांडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. युनाईट नेशन ऑर्गनाईझेशन सिरीया डिव्हिजनमध्ये सैन्यात कार्यरत असलेल्या सर्जट मेसी डोनाल्ड या अमेरिकन व्यक्तीसोबत फेसबुकद्वारे त्यांची फेब्रुवारी 2015 मध्ये मैत्री झाली. त्यानंतर काही कालावधी उलटल्यानंतर स्वतःच्या मालकीचा असलेला 5.6 मिलियन अमेरिकन डॉलर फंड भारतात गुंतवण्याची इच्छा तिने व्यक्त केली. त्यासाठी तुम्ही भारतातील हक्कदार म्हणून त्यांना सांगण्यात आलं आणि या शिक्षकाने तिला होकार दिला. त्यानंतर ईमेलद्वारे संपूर्ण माहिती धांडे यांनी मैत्रिणीला दिली, त्यानंतर मेसी डोनाल्डने सैन्यातील ओळखपत्र आणि फोटो पाठवले. 23 फेब्रुवारीला रेड क्रॉस सिक्युरिटी एजन्सी इराक मार्फत फंड दिल्लीला पाठवला असून हा फंड रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या दिल्ली शाखेत पाठवल्याचे सांगण्यात आलं. याबाबतची सूचना आरबीएसचे ट्रान्स्फर विभागप्रमुख प्रमोद गीलासर आणि मार्क डेव्हिड हे फोनवरुन धांडेंना देत होते. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी फोनवरुन 70 हजार रुपये एका खात्यात ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आलं. बँकेकडून पूजा शर्मा नामक महिला करन्सी चेंज आणि इतर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी फोनद्वारे सूचना देत होती. त्यानुसार आरबीएस बँकेकडून मिळालेल्या विविध खात्यात रक्कम टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार आतापर्यंत या शिक्षकाने 35 लाखांची रक्कम त्यांनी हडप केल्याची खात्री पटल्याने सर्जट मेसी डोनाल्ड या अमेरिकन व्यक्तीविरुद्ध या शिक्षकांनी रिसोड पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी हे प्रकरण सायबर सेल कडे दिल्याने अधिक माहिती देण्यास नकार दिला. तर तक्रारदार शिक्षकही समोर येण्यास तयार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget