एक्स्प्लोर

Wardha News : नियम डावलून कापूस बियाणांची विक्री करणे पडले महागात, वर्ध्यात दोन दुकानांचे परवाने निलंबित   

Wardha News : वर्ध्यात कृषि विभागाच्या भरारी पथकाने दोन कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. नियम डावलून कापूस बियाणांची विक्री केल्याचे आढळून आल्यामुळे या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.

Wardha News Update : नियम धुडकावून कापूस बियाणांची विक्री करणाऱ्या वर्ध्यातील दोन कृषि केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. नियमांना फाटा देत वर्ध्यात कापूस बियाणांची विक्री होत असल्याचे कृषि विभागाच्या भरारी पथकाच्या पाहणीत आढळून आले. त्यामुळे बियाणे विक्री करणाऱ्या दोन कृषि केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून सहा कृषि केंद्रांना दोन दिवसांत खुलासा सादर करण्यासाठी अवधी दिला आहे.

शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी उपाययोजना म्हणून 1 जूनपर्यंत कृषि केंद्राना कापूस बियाणे विक्री करण्यास मनाई आदेश निर्गमित करण्यात आले होते. परंतु, हा मनाई आदेश डावलून या दुकानदारांनी कापूस बियाणांची विक्री केली. 

कापसावरील शेंदरी बोंडअळीचा जिवनक्रम हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे खंडीत न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव  वाढत आहे. हा अनुभव  लक्षात घेता खरीप हंगाम 2022 मध्ये शेंदरी बोंडअळीच्या प्रादुर्भावास आळा घालायचा असल्यास  शेंदरी बोंअळीचा जिवनक्रम खंडीत करण्यासाठी हंगामपूर्व कापसाची लागवड होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कृषि केंद्राना  1 जूनपर्यंत कापूस बियाणे विक्री करु नये, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, असे आदेश असताना देखील दोन दुकानांनी कापूस बियांणांची विक्री केली. त्यामुळे त्यांच्यावर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली. 

कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण, उपविभागीय कृषि अधिकारी अजयकुमार राऊत, मोहीम अधिकारी संजय बमनोटे, कृषि अधिकारी  मनोज नागपूरकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक परमेश्वर घातिडक यांनी ही कारवाई केली, अशी माहिती परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे यांनी दिली आहे. 

दोषींवर होणार कडक कारवाई 
कृषि विभागाच्या भरारी पथकाने मंगळवारी वर्धा शहरातील आठ कृषि सेवा  केंद्रांची तपासणी केली. यावेळी मे.कोठारी  कृषि  सेवा केंद्र आणि मोहता मार्केट या कृषि केंद्रांतून कापूस बियाणे विक्री झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोन्ही दुकांनांचा बियाणे विक्री करण्याचा परवाणा पुढील 6 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. शिवाय मे चांडक ट्रेडर्स या कृषि  केंद्रामध्ये कागदपत्रांची अनियमितता आढळून आल्याने त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला. तर मे राठी ट्रेडर्स, मे चांडक ॲग्रो सेंटर, अक्षय सिड्स,  मे चांडक ब्रदर्स, वानखेडे ॲग्रो सेंटर  व आदर्श ॲग्रो एजन्सी  या कृषि केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोन दिवसांत खुलासा सादर करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.

वर्धा जिल्ह्यात इतर ठिकाणी देखील जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाव्दारे कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान अनियमितता आढळून आल्यास दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
कोल्हापुरात बिबट्या गव्यानंतर आता 'कोल्हा आला रे कोल्हा'; भरवस्तीत कोल्हा शिरला
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Dhairyasheel Mohite Patil : अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
अजित दादांकडून प्रस्ताव आल्यास सोलापुरातही आघाडी होणार; निवडणूक प्रभारी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची माहिती
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
सावधान! पुढील 24 तासांत महाराष्ट्रात थंडी हाडं गोठवणार; हवामान विभागाचा इशारा, कुठे कसा असेल पारा?
Embed widget