एक्स्प्लोर

विजय वड्डेटीवार विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभा अध्यक्षांची घोषणा

राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. साडेचार वर्ष विरोधी पक्षनेते असलेल्या विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सरकारमध्ये मंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे.

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज विधानसभेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वडेट्टीवार यांच्या निवडीची घोषणा केली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. साडेचार वर्ष विरोधी पक्षनेते असलेल्या विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना सरकारमध्ये मंत्रिपदाची खुर्ची मिळाली आहे. दरम्यान वडेट्टीवार यांची निवड विरोधी पक्षनेते म्हणून झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. विरोधी पक्षनेते आणि मुख्यमंत्री दोन्ही विदर्भाचे असल्याचा आनंद आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते सुद्धा विदर्भातून आहेत.  हे पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये झालं आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. वडेट्टीवार यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिल्याने आज अधिकृत घोषणा करण्यात आली. विधानसभा अध्यक्षांकडून त्यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आला.  निवडीनंतर आधीचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी जागेवर जाऊन त्यांचे अभिनंदन केले. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान वडेट्टीवार यांना तरी आमच्याकडे ठेवा, अशी मिश्कील टीप्पणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी, फोडाफोडीच्या राजकारणाचे जनक कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे, असा टोला लगावला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीमाना देत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर भाजपत प्रवेश केला. साडेचार वर्ष विरोध केल्यानंतर आता ते राज्याचे मंत्री आहेत. विधानसभेतील काँग्रेसच्या गटनेतेपदी बढती मिळालेले काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची अपेक्षेप्रमाणे विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नानेच लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस एकमेव जागेवर  विजय मिळवता आला होता.  त्यानंतर त्यांची विधानसभा गटनेतेपदी त्यांची बढती मिळाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget