एक्स्प्लोर

यूपीएससीचे यशवंत : फुलंब्रीत पुदिना कापणाऱ्या सलमानचं यश

यूपीएससीमध्ये पास झाल्याचा फोन आला त्यावेळी सलमान पटेल शेतामध्ये आईसोबत पुदिना कापत होता.

औरंगाबाद : औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यातील मळीवस्ती या छोट्याशा वस्तीवर राहणाऱ्या शेख सलमान उमर पटेल याने यूपीएससीमध्ये घवघवीत यश मिळवलं आहे. यूपीएससीमध्ये पास झाल्याचा फोन आला त्यावेळी सलमान शेतामध्ये आईसोबत पुदिना कापत होता... अतिशय हलाखीच्या परिस्थितीत सलमानने हे यश मिळवलं आहे. सलमान पटेलला यूपीएससीमध्ये 339 वा रँक मिळाला आहे. सलमानचा सत्कार करण्यासाठी त्याच्या घरासमोर रांगा लागल्या आहेत. सलमानचे वडील उमर पटेल एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. दोन खोल्यांचं घर आणि कुटुंबाची दोन एकर शेती.
यूपीएससीचे यशवंत : कसगीचा गिरीश बदोले राज्यात अव्वल
सलमानने प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलं. तर त्याचं महाविद्यालयीन शिक्षण मौलाना आझाद महाविद्यालयात झालं. लहानपणापासूनच मोठा अधिकारी होण्याचं सलमानचं स्वप्न होतं. यूपीएससीच्या चौथ्या प्रयत्नानंतर त्याला हे यश मिळालं. त्यासाठी दिवसातील आठ-आठ तास त्याने अभ्यास केला. सुरुवातीला पुणे आणि त्यानंतर दिल्लीमध्ये त्याने क्लासेस लावले. मुलाच्या यशामुळे आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळत आहेत. कालपर्यंत आपल्यासोबत शेतात पुदिना कापणारा आपला पोरगा अधिकारी झाल्यामुळे त्यांचे शब्दही फुटत नव्हते. गरिबीमुळे ज्या मुलांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षण देण्याचे सलमानचे प्रयत्न आहेत. त्याच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात, यासाठी 'एबीपी माझा'कडून शुभेच्छा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Updates: मुंबईत आजही ऑरेंज अलर्ट; ठाणे पालघरसह रायगडमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज
Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा! शेतीकामांसाठी गौण खनिजावरील 'रॉयल्टी' पूर्णपणे माफ, अर्ज कसा कराल, A टू Z माहिती
Nagpur Crime News :एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
एकाच आठवड्यात दोन महिलांचा बळी; नागपूर जिल्ह्यातील कामठी पुन्हा हादरली! गादा-घोरपड रोडव महिलेचा संशयास्पद मृत्यू दुसऱ्या पतीवर संशय
Mumbai Rain: पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना
पहिल्या झाडाची पाहणी सुरु असतानाच दुसरं झाडं कोसळलं, आठ मजूर जखमी; मुंबईच्या सांताक्रूझमधील घटना

व्हिडीओ

Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
पुणे जिल्ह्यात स्टंटबाजांचा धुमाकूळ! लोणावळ्यात धबधब्याच्या कड्यावर पर्यटकांचा थरार, तर पुण्यात अल्पवयीन मुलांची 'चौबल सीट' जीवघेणी स्वारी
Pune Rain Alert : पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
पुण्यात रात्रभर पावसाची रिपरिप, जोर आणखी वाढणार; पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी, लोणावळ्यात तुफान पाऊस, पांघरली धुक्याची चादर
Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO
Mumbai Rain Updates: मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस; तिन्ही मार्गावरच्या लोकल उशिराने, सखल भागात साचलं पाणी, मान्सूनचे A टू Z अपडेट्स
Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज, दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार, दोन थांबे वाढवले
उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज,खान्देश एक्स्प्रेस आठवड्यातून 6 दिवस धावणार
Jubilant Ingrevia Ltd : रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
रेखा झुनझुनवालांनी एका दिवसात 14 कोटी कमावले, जुबिलंट इंग्रेव्हियाच्या शेअरमध्ये 30 रुपयांची तेजी
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; कारण सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
पंढरीची वारी... आषाढीसाठी मानाच्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजारांचे अनुदान; शासनाचा आदेश जारी
Embed widget