एक्स्प्लोर

पंढरपूरवर पुराची टांगती तलवार! चंद्रभागेत 1 लाखाहून अधिक विसर्गानं पाणी, वाळवंट पाण्याखाली, आपत्ती व्यवस्थापन विभाग कुठे?   

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून 1 लाखाहून अधिक विसर्गाने पाणू सुरु असून पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Solapur Pandharpur Flood : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heay Rain) कोसळत आहे. अनेक भागात नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळं तेथी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. त्यामुळं उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. उजनी धरणातून 1 लाखाहून अधिक विसर्गाने पाणू सुरु असून पंढरपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. चंद्रभागा नदीतील वाळवंट पाण्याखाली गेलं असून, आपत्कालीन यंत्रणा अद्याप झोपलेलीच असल्याचं पाहायला मिळत आहे.

उजनीसह वीर धरणातून चंद्रभागेत पाण्याचा विसर्ग सुरु

पुणे आणि सातारा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून तब्बल 71 हजार 600 तर वीर धरणातून 32 हजार 663 क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असल्याने चंद्रभागेत प्रचंड पाण्याचा प्रवाह पोहचू लागला आहे. यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी कमालीची वाढत चालली असून आज रात्रीपर्यंत जवळपास एक लाख क्युसेक विसर्गने पाणी पात्रात पोचणार आहे. आधीच चंद्रभागेतील मंदिरे व वाळवंट आणि पाण्याखाली गेली आहे. सध्या श्रावण महिना असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असून अशा धोकादायक पाण्यात भाविक स्नानासाठी उतरू लागल्याने धोका वाढत चालला आहे. असे असूनही प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा मात्र अजूनही झोपलेलीच असून तातडीने चंद्रभागेत उतरणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी बॅरिगेटिंग केले नाही त्यामुळं मोठी दुर्घटना उद्भववण्याची शक्यता आहे. सध्या सातत्याने भाविक चंद्रभागेत बुडण्याच्या घटना समोर येत असताना प्रशासन मात्र अजूनही स्वस्त असल्याने पुन्हा भाविकांना धोका निर्माण होऊ शकतो

चंद्रभागा तीरावर कायमस्वरुपी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था उभी करण्याबाबत निर्णय घेणार

दरम्यान, चंद्रभागेत सध्या पूरस्थिती निर्माण होत असताना आपत्ती व्यवस्थापन मात्र दिसत नाही, यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता चंद्रभागा तीरावर कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था उभी करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असे गोरे यांनी सांगितले आहे. चंद्रभागेला नेहमीच अशी परिस्थिती येऊ लागली असून, काही दुर्घटनाही समोर येऊ लागल्याने आता गांभीर्याने याबाबत निर्णय घेतला जाईल असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahayuti Tussle: 'मुंबईचा महापौर खान होईल', BMC जागावाटपावरून महायुतीत नवा वाद Special Report
BJP Office Mumbai : भाजप कार्यालय भूमीपूजनावरून वाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी Special Report
Zero Hour'मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही', Bacchu Kadu यांचा थेट CM Fadnavis यांना इशारा
Pune Land Row: पुणे जैन बोर्डिंग वाद: मोहोळ-धंगेकर लढाईत नवा पेच Special Report
Sushma Andhare on Nimbalkar : ४८ तासांत माफी मागा', Nimbalkar यांची Andhare यांना ५० कोटींची नोटीस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
इतर जातींना ST आरक्षण नको, PESA कायद्याची कडक अंमलबजावणी करा; आदिवासी समाजाच्या 12 मागण्या, नेत्यांचे राज्यपालांना निवेदन
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
IND-W vs AUS-W : टीम इंडियाला मोठा दिलासा, प्रतिका रावलच्या जागी शफाली वर्माला संधी, ICC कडून मंजुरी 
बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात आक्रमक शफाली वर्माची एंट्री, दुखापतग्रस्त प्रतिका रावलच्या जागी संधी
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरे म्हणाले ॲनाकोंडा, अमित शाहांवरील टीका भाजपला झोंबली; दोन मंत्र्यांकडून जशास-तसं प्रत्त्युत्तर
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
Embed widget