एक्स्प्लोर

VIDEO : 'एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे…'

‘अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’, असं विधान उदयनराजेंनी यावेळी केलं. आज साताऱ्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सातऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे नेहमी आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. पण त्यामुळेच त्यांचे चाहतेही बरेच आहेत. आज देखील उदयनराजेंनी एक खास वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्यांनी उपस्थितांचं मन जिंकून घेतलं. उदयनराजे नेहमी राजकारणावर बोलतात. आज मात्र, त्यांनी अनाथ मुलांबद्दल आपलं मत मांडलं. ‘अनाथ आश्रमातली सारी मुलं उद्या माझ्या गँगमध्ये असतील’, असं विधानही उदयनराजेंनी यावेळी केलं. आज साताऱ्यातल्या एका आश्रमशाळेमध्ये उदयराजेंनी ब्लँकेटचं वाटप केलं. त्यावेळी ते बोलत होते उदयनराजे नेमकं काय म्हणाले?
एक सांगतो, त्याचबरोबर एक खंतही सांगतो. आम्हाला आई-बाबा मिळाले, तुम्हाला मिळाले नाही. पण एकच सांगतो, तुमचे आई आणि बाबा उदयनराजे. आय लव्ह यू ऑल… मनापासून... रिअली… एवढच सांगतो अजून काय बोलू, आय लव्ह यू ऑल…
VIDEO : संबंधित बातम्या :

पवारसाहेबांच्या तीन तिऱ्ऱ्या, आपला सत्ता..: उदयनराजे

तुमच्यासाठी आयुष्य ओवाळून टाकेन, उदयनराजे रामोशी समाजाच्या मोर्चात

सैनिकांबद्दल अपशब्द काढणाऱ्या आमदाराला ठोकणार : उदयनराजे

राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नाही : उदयनराजे

नथिंग इज इम्पॉसिबल : उदयनराजे भोसले

सरकारी कर्मचाऱ्यांनी सैराट होऊ नये: उदयनराजे

मला मंत्री बनवलं, पण आता संत्री बनवू नका : उदयनराजे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली

धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले

मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 

Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!Tanaji Sawant PC on Son Kidnapping| घरात वाद, चार्टर प्लेन, मुलगा कुठं गेला? तानाजी सावंत म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढुलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार

स्टेशनवर जागा नाही, ट्रेनमध्येही नाही, रस्त्यावर, तर नाहीच नाही; प्रयागराजच्या प्रत्येक एन्ट्री पॉईंटवर 20 किमी वाहनांच्या रांगा; 5 किमीच्या प्रवासाला 8 तास

Embed widget