एक्स्प्लोर

पीक विम्याबाबतच्या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु आहे. या गोंधळात बीडमध्ये आणखी एक अफवा पसरवली जात आहे. पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2017 करण्यात आली असल्याचे मेसेज फिरत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पीक विमा योजनेची मुदत सरकारने वाढवलेली नाही.

मुंबई : पीक विमा भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरु आहे. या गोंधळात बीडसह अनेक जिल्ह्यात आणखी एक अफवा पसरवली जात आहे. पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2017 करण्यात आली असल्याचे मेसेज फिरत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत पीक विमा योजनेची मुदत सरकारने वाढवलेली नाही. व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय?  
“प्रधानमंत्री पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2017 आज झालेल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी प्रधानमंत्री पीक विमा अर्ज करण्याची तारीख 10 ऑगस्ट 2017 केल्याचे सांगितले आहे.”
मेसेजचं सत्य काय? पीक विमा योजनेची शेवटची तारीख 10 ऑगस्ट करण्यात आली असल्याची माहिती देणारा मेसेज खोटा असून, अद्याप तारखेत कोणतेही बदल करण्यात आले नाही. आणखी 15 दिवसांच्या अवधीसाठी मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती पीक विमा भरण्यासाठी आणखी 15 दिवसांची वाढ मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला विनंती केली आहे. मात्र, अद्याप केंद्राकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. बँकांबाहेर लोकांच्या रांगा राज्यातल्या शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळतेय..कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ऑनलाईनच्या घोळामुळं ऑफलाईन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांच्या बँकांबाहेर रांगाच्या रांगा पाहायला मिळत आहेत. बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, यवतमाळमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. विरोधकही आक्रमक पीक विम्याच्या मुद्द्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांना विधानसभेत चांगलंच धारेवर धरलं. शेतकरी रांगेत तात्कळत असताना सरकार काहीच करत नसल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ताबडतोब मुदत वाढवून द्यावी अशी मागणी विखेंनी केली. तर आज संध्याकाळपर्यंत पीक विम्याची मुदत वाढली नाही मी स्वत: दिल्लीला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. याशिवाय बँकेच्या रांगेत मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत कृषीमंत्र्यांनी जाहिर केली.

महत्त्वाच्या बातम्या

Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Nashik News: चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
चार महिन्यांपासून नाशिकच्या कारागृहात बंदिस्त, दम्याचा त्रास वाढला अन्...; अहिल्यानगर बँक अपहार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरणी मुख्य आरोपीला प्रयागराजमध्ये ठोकल्या बेड्या, ठाणे क्राइम ब्रँचची मोठी कारवाई
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parinay Fuke : पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत कैफियत मांडली, वैफल्यग्रस्त शेतकऱ्यानं दोनच दिवसात टोकाचं पाऊल उचललं; भंडाऱ्यातील सपाटे कुटुंबीयांचं सांत्वन करत परिणय फुकेंचा मदतीचा शब्द
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Embed widget