एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. 'गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, म्हशीच्या दुधाला 2 रुपये तर गायीच्या दुधाला 1 रुपये दरवाढ, मंत्री सतेज पाटलांची घोषणा https://bit.ly/3k6KDGV 

2. नवरा शिपाई तर बायको कंत्राटदार! मुंबई महापालिकेत शिपाई पदावरच्या दोन कर्मचाऱ्यांनी पत्नींच्याच नावे उघडली कंपनी https://bit.ly/3AL5LIE 

3. शिक्षण सेवक भरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदिल; 6,100 रिक्त पदांसाठी पवित्र प्रणाली राबवणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/36tnJkV 

4.  मंत्रिमंडळात विस्ताराबाबत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या https://bit.ly/3AVFvvc 'भाजपला टीम नरेंद्र, टीम देवेंद्र मान्य नाही, आमच्या संस्कृतीला 'मी' पणा अमान्य' भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं पत्रकार परिषदेत प्रतिपादन https://bit.ly/3jWPKJD 

5. मराठा आरक्षणासह समाजाच्या इतर मागण्या मान्य होत नसतील तर पुन्हा मूक आंदोलन सुरू करणार, खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा https://bit.ly/3yEjCyn 

6. अनुसूचित जाती-जमातींच्या शैक्षणिक आरक्षणाला कालमर्यादा असावी अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, याचिका सुनावणीयोग्य नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा https://bit.ly/3AJBNoc 

7. पुण्यात डॉक्टर महिलेच्या बेडरूम, बाथरूममध्ये आढळले छुपे कॅमेरे, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/2UCSSiV 

8. नांदेड कृष्णुर धान्य घोटाळा प्रकरणी अनेक राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पत्रकार ईडीच्या रडारवर https://bit.ly/3k1wPgQ 

9. सफाई कामगारांना 23 वर्षानंतर न्याय, मुंबई महानगरपालिकेच्या 580 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या न्यायालयीन लढाईला यश https://bit.ly/2T4Leha 

10. बांग्लादेशमध्ये कारखान्यास लागलेल्या भीषण आगीत 52 लोकांचा मृत्यू , 50 जखमी https://bit.ly/3e1XPbZ 

ABP माझा स्पेशल : 

Mumbai Ghatkopar Car : बुडालेल्या कारच्या बदल्यात मिळाली नवी कोरी कार गिफ्ट https://bit.ly/3k8c9n4 

दहा वर्षाच्या विजयची कमाल, 1111पर्यंत पाढे पाठ, मोबाईलच्या उपयोगाने तीन विदेशी भाषांसह 20 देशांची राष्ट्रगीतं तोंडपाठ! https://bit.ly/3ejoSQv 

Manali : मनालीत पर्यटकांची गर्दीच गर्दी; मास्क न घातल्यास 5000 रुपयांचा दंड किंवा 8 दिवसांचा तुरुंगवास https://bit.ly/3dXL7LC 

Tokyo Olympic 2020: बॉक्सिंगमध्ये भारताला एकापेक्षा जास्त पदकांची अपेक्षा; मेरी कोमवर सर्वांची नजर https://bit.ly/3k6xI7T 

Zika Virus : कोरोनानंतर आता झिका व्हायरसची एन्ट्री; डास चावल्याने होणाऱ्या या आजाराबद्दल जाणून घ्या सर्वकाही https://bit.ly/3e1k16a 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Farmer karjmafi : यंदा कर्जमाफी नाही,अजितदादांचं वक्तव्य, विरोधकांची सरकारवर सडकून टीकाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 29 March 2025Job Majha : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती?100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर 29 March 2025 : 7 Pm

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST Bus : ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
ईदसाठी बेस्टच्या 128 जादा बसगाड्या, सुविधेचा लाभ घेण्याचं प्रशासनाचं आवाहन
Tata Power : नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
नवीन वर्षात टाटा पॉवरची मुंबईतील वीजदरात कपात, 'असे' असतील नवे वीजदर 
एप्रिलच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार: IMDचा अंदाज, कोणत्या जिल्ह्याला कधीपासून अलर्ट? वाचा सविस्तर
येत्या 3-4 दिवसात सोसाट्याचा वारा, अवकाळी पाऊस महाराष्ट्राला झोडपणार, IMDचा अंदाज, गुढीपाडव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात अलर्ट, वाचा सविस्तर
Amit Shah : 10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
10, 20, 25 सोडून द्या, अजून कमीत कमी किती वर्ष सत्तेत राहणार? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी थेट आकडा सांगितला!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Video : भूकंपाने हाॅस्पिटलच्या नवजात बालक विभागात अक्षरश: तांडव, नर्स काॅटला धरून राहिली, पडली, धडपडली पण कडेवरच्या चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
Pandharpur : उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
उज्जैनप्रमाणे पंढरपूरमध्येही कॉरिडॉर उभा होणार, तीन महिन्यांत कामाला सुरुवात: देवेंद्र फडणवीस
Santosh Deshmukh Case : टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
टपरीवर चहा पिणाऱ्याने 'ते' ऐकलं अन् वाल्मिक कराड गँगचा गेम ओव्हर; संतोष देशमुख प्रकरणात 'तो' जबाब ठरला गेमचेंजर!
Myanmar Thailand Earthquake Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Video : टोलेजंग इमारती, विमानतळ ते गल्लीपर्यंत, म्यानमार ते थायलंड भूकंपातील धडकी भरवणारे व्हिडिओ व्हायरल
Embed widget