एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जून 2021 | रविवार

1. महाराष्ट्र आजपासून दुपारी चारनंतर बंद! लेव्हल तीनचे निर्बंध लागू, पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यानुसार पहिल्या आणि दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांनाही तिसऱ्या स्तराचे निर्बंध https://bit.ly/2TbJd2w 
 
 2 . डेल्टा प्लस विषाणूबाबत गैरसमज, घाबरण्याची गरज नाही, CSIRचे प्रमुख डॉ शेखर मांडे यांचं मत https://bit.ly/3hcEjdH 

3. मुंबईकरांसाठी गूड न्यूज! तिसऱ्या सेरो सर्व्हेमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज  https://bit.ly/35UkR0d 

4. महाविकास आघाडी सरकार येऊन दीड वर्ष झालं तरी काँग्रेस मंत्र्यांची नाराजी संपता संपेना! https://bit.ly/3h0Ap8T महसूल मंत्रिपद न मिळाल्याची खदखद व्यक्त करणाऱ्या वडेट्टीवारांना थोरात यांचा सबुरीचा सल्ला https://bit.ly/3y3S454

5. टीईटी परीक्षेसंबंधी मुंबई उच्च न्यायालयाकडून 89 याचिका निकाली, 25 हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार https://bit.ly/3jk6JVI  नोकऱ्या टिकवण्यासाठी शिक्षकांची सर्वोच्च न्यायालयात धाव https://bit.ly/2TgwxHR 

6. ट्विटरकडून भारताच्या नकाशासोबत पुन्हा छेडछाड, भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि लडाख वगळलं, सरकारकडून कठोर कारवाईचे संकेत..
https://bit.ly/2TcuVih 

7. गेल्या 76 दिवसांनंतर पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा हजाराच्या आत, रुग्णसंख्याही घसरून 50 हजारांच्या आत https://bit.ly/3A3NWUB  राज्यात रविवारी 9,974 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, कोल्हापुरात सर्वाधिक 1525 नवे रुग्ण तर धुळ्याचा आकडा शून्य   https://bit.ly/3vYBsdH 

8. इगतपुरीतील रेव्ह पार्टीचा पर्दाफाश, मराठी बिग बॉस फेम हिना पांचाळसह 25 जण अटकेत https://bit.ly/3h0B6Px

9. पुण्यात बालेवाडीतील अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर मंत्र्यांच्या गाड्या, केंद्रीय क्रीडा मंत्री रिजिजू यांनी फटकारले https://bit.ly/3h6b6ks 

10. आयसीसी टी -20 वर्ल्ड कप दुबईत होणार, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आयसीसीला कळवलं.. तारखांची घोषणा आयसीसी करणार 
https://bit.ly/3w2FAcw 

ABP माझा ब्लॉग :

BLOG | बॉलिवुड आणि ड्रग्ज, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://bit.ly/3h0GfqP 

ABP माझा स्पेशल : 

1.COVID प्रभावित राज्यांसाठी 1.1 लाख कोटी रुपयांची कर्ज हमी योजना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा
https://bit.ly/3x3C3vZ 

2. Maharashtra Rain Predictions : पुढील 24 तास महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस, पेरणी केलेल्या शेतकऱ्याला काही अंशी दिलासा https://bit.ly/3xSv60W

3. Mumbai Local Train : लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी क्यूआर कोड लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार https://bit.ly/3djqaKM 

4. कॅनडाच्या OIFFA 2021 अवॉर्डमध्ये मराठीचा डंका, सोलापूरचा अक्षय इंडीकर ठरला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक https://bit.ly/35TjP4y 

5. Corona Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेला मागे टाकलं; 32.36 कोटींचा टप्पा पार https://bit.ly/364emaV 

6. Alzheimer's Disease : देशातील 70 वर्षांवरील 10 पैकी एक व्यक्ती अल्झायमरने ग्रस्त, वेळीच निदान झाल्यास उपचार शक्य
https://bit.ly/36byAQt 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv              

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv              

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha              

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv              

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 30 March 2025MNS Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर राजगर्जनाPM Narendra Modi Speech Nagpur : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय वट- मोदीABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 30 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi : देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
देश गुलामीत होता, अनेक आक्रमणे आली, पण भारतीय चेतना कधीही संपली नाही; कारण..; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मुद्दे
Shirdi News : साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
साईभक्तांना मिळणार पाच लाखापर्यंत विमा संरक्षण; गुढी पाडव्याच्या दिवशी साई संस्थानची मोठी घोषणा, नेमका कुणाला मिळणार लाभ?
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
अपघात, मृत्यू, अंत्यसंकार ते बारा दिवसांपर्यंत, सगळंच बनावट; दोन कोटींच्या विम्याच्या नादात बापानं पोटच्या लेकराला मृत दाखवलं अन्...
Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
प्रशांत कोरटकरचा तुरुंगातील मुक्काम वाढला, आता 'या' तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी
Beed Crime : बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
बीडमध्ये वैयक्तिक भांडणातून माथेफिरूकडून प्रार्थनास्थळात स्फोट, दोन जण पोलिसांच्या ताब्यात
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Video : रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ताफ्यातील कोट्यवधी रुपयांच्या आलीशान कारमध्ये स्फोट, एफएसबी गुप्तचर संस्थेच्या मुख्यालयाजवळ घडलेल्या प्रकाराने खळबळ
Nepal Protest : 'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
'राजा आणा, देश वाचवा' नेपाळमध्ये जी राजेशाही हद्दपार केली तीच परत आणा अशी मागणी करत लोकं रस्त्यावर का उतरले?
Shirdi News : साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
साई संस्थानचे सभासद करून देण्याचं दाखवलं आमिष, भुरट्याने थेट उत्तर प्रदेशच्या माजी आमदारालाच घातला गंडा
Embed widget