एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट डाऊन, विद्यार्थ्यांसह पालक हैराण, तब्बल पाच तासानंतरही निकाल पाहता येईना https://bit.ly/3eJ4mcf संपूर्ण राज्यात मिळून 758 विद्यार्थी नापास, एकूण नापासांमध्ये 128 रिपिटर्स https://bit.ly/3z1NqoQ 

2. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के, मुलींचीच बाजी, 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण https://bit.ly/3B5WnQ1 तर दहावीच्या निकालात 100 टक्क्याला भाव! 27 विषय, 957 विद्यार्थी, कोकण विभाग अन् 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के https://bit.ly/2Tg0x6J   

3. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाची 4.20 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त, ईडीची ट्वीटरद्वारे माहिती https://bit.ly/36GFcGw 

4. आषाढी यात्रा जवळ येत असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुके हॉटस्पॉट; प्रशासन बेफिकीर? https://bit.ly/3riZFuv  वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, 20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात देत आहेत वीणा वादनाची सेवा https://bit.ly/3rfSJ1t 

5. राजकीय कार्यक्रमांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच व्यापक धोरणाची गरज, व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान मोदींना विनंती https://bit.ly/3enWah8 

6. मलकापूरच्या आमदारांचा प्रताप! वाढदिवस साजरा करण्यासाठी रॅली काढली, गुन्हा दाखल केल्यानंतरही केली पेढ्यांची तुला https://bit.ly/3elf88f 

7. IT Act च्या रद्द झालेल्या 66 A नुसार नोंद केलेले सर्व गुन्हे मागे घ्या; सर्वोच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश https://bit.ly/2Tdj0AI  

8. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन https://bit.ly/3rfK7rF 

9. आयसीसीकडून टी-20 वर्ल्डकपमधील ग्रुपची घोषणा; दोन वर्षांनंतर भारत-पाकिस्तान येणार आमने-सामने https://bit.ly/3xMjRHN 

10. अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करताना पुलित्जर पुरस्कार प्राप्त भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या https://bit.ly/3z5fPdH 

ABP माझा ब्लॉग
BLOG | Travel Without Money : लिफ्ट प्लीज : पैसे खर्च न करता देशभ्रमंती करणारा अफसार मलिक! एबीपी माझाचे निवेदक अमोल किन्होळकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3hJGdUM 

ABP माझा स्पेशल : 
Ola Electric Scooter : ओलाचा धमाका! केवळ 499 रुपयात बुक करा ओलाची ई-स्कूटर https://bit.ly/2VQf5ef 

कोल्हापुरात अधिकाऱ्यांच्या आधीच आरोग्यमंत्री आले, अधिकारी धावतच कार्यालयात पोहोचले! https://bit.ly/36FTW8G 

कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या भीतीने अभियंता तरुणाची आत्महत्या, वाळवा तालुक्यातील घटना https://bit.ly/2URmh9e 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Votting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
निवडणुकीच्या कर्तव्यावर जाताना आशा सेविकेचा रेल्वे अपघातात मृत्यू; मतदानाच्या दिवशीच दुर्दैवी घटना
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
मुंबई-पुण्याहून गावी जाणाऱ्यांच्या रांगाच रांगा, ऐनवेळी टोल फ्री झाली वाहतूक; मतदारांना अत्यानंद
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
Embed widget