एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2022 | शनिवार*

*1.* ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3Vsuef7  'अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले'; विक्रम गोखलेंच्या निधनानंतर सर्वस्तरांतून आदरांजली https://bit.ly/3idQrPZ 

*2.* पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या मुलांना मनस्ताप, वेबसाईट वारंवार होतेय हँग, रात्र काढावी लागतेय जागून, फॉर्म भरण्याची तारीख पुढे ढकलण्याची मागणी https://bit.ly/3VwgU9t 

*3.* इस्रोची नवी 'गगन भरारी', PSLV C54 रॉकेट लाँच, ओशनसॅट-3 सह 8 नॅनो सॅटेलाइटचं प्रक्षेपण https://bit.ly/3XDpqFU 

*4.* मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह समर्थक आमदार-खासदारांनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन, बळी प्रथेवर बोट ठेवत विरोधकांचं टीकास्त्र https://bit.ly/3tZZNBh  मुख्यमंत्री म्हणाले, कामाख्या देवीच्या आशिर्वादानं आसाम आणि महाराष्ट्राचं वेगळं नातं तयार झालंय https://bit.ly/3GMOGmQ  कामाख्या देवीच्या दर्शनासाठी शिंदे गट गुवाहाटीला; पण 'हे' मंत्री, आमदार-खासदार मात्र राज्यातच https://bit.ly/3Vq2xDK 
 
*5.* भाजपच्या तिकिटावर लढणार नाही हे गद्दारांनी जाहिरपणे सांगावं, उद्धव ठाकरेंचा बुलढाण्यात हल्लाबोल, भाजप हा आयात, भाकड पक्ष असल्याचीही टीका https://bit.ly/3U8wF5A  मुख्यमंत्री 40 येड्यांचा बळी द्यायला गुवाहाटीला गेले, संजय राऊतांचं टीकास्त्र https://bit.ly/3Vb6lcf 

*6.* राज्यपाल कोश्यारींकडून हुतात्म्यांचाही अनादर, काँग्रेसचा आरोप; राज्यपाल कार्यालयाकडून स्पष्टीकरण तर भाजपकडून उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विट करत उत्तर https://bit.ly/3u6CBRO 

*7.* सोलापुरात वकील गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर पत्रकार परिषद सुरु असताना संभाजी ब्रिगेडचा गोंधळ https://bit.ly/3GR5sBl 

*8.* कोल्हापुरातून कर्नाटकच्या दिशेनं बस रवाना, तर कर्नाटकातूनही वाहतूक सुरु, मात्र सोलापुरात बोम्मईंच्या निषेधार्थ बस रोखली https://bit.ly/3XKGXvQ 

*9.* सेल्फी जीवावर बेतली! विकेंड साजरा करण्यासाठी गेलेल्या चार महाविद्यालयीन तरुणींचा कोल्हापुरातील किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू https://bit.ly/3GP8TIY 

*10.* श्रद्धा वालकरच्या हाडांची आणि वडिलांच्या रक्ताची डीएनए चाचणी, जंगलातील मृतदेहाचा अवशेष श्रद्धाचाच असल्याचं स्पष्ट https://bit.ly/3U9Ul9R 

*ABP माझा स्पेशल*

संविधान दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम, बारामतीत रॅली तर अकोल्यात 'वॉक फॉर संविधान'चे आयोजन https://bit.ly/3UafeSe 

आधी राज्यातील उद्योग गेले, आता जागतिक वारसास्थळांचा दर्जाही जाण्याचा धोका https://bit.ly/3UbpKIR 

काय सांगता! अरिजीतच्या पुण्यातील कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत तब्बल 16 लाख रुपये; चाहते म्हणतात त्यापेक्षा गाणं ऐकून एकांतात रडू https://bit.ly/3F3xJTV 

गायीच्या दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला, वर्षाला तब्बल दीड कोटींचा नफा, वाचा प्रकाश इमडेंची यशोगाथा https://bit.ly/3EGAyck 

दोन लाख पत्रिका, महिलांसाठी स्वतंत्र बैठकव्यवस्था; असा आहे जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नाचा शाही थाट https://bit.ly/3idDQwa 

*माझा कट्टा* : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर माझा कट्ट्यावर... आज रात्री 9:00 वाजता फक्त एबीपी माझावर!
 
*डिजिटल स्पेशल* :  निखिल खडसे यांच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह? त्या दिवशी नेमकं काय घडलं? https://www.youtube.com/watch?v=SojSXhm-mjo 

*यू ट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv    

*शेअरचॅट* - https://sharechat.com/abpmajhatv        

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.