Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2022 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 डिसेंबर 2022 | गुरुवार
1. सावकाराने बळकावलेल्या 100 एकर जमिनी जळगावमधील शेतकऱ्यांना परत, कुटुंबीयांना आनंदाश्रू तर अधिकाऱ्यांचे डोळेही पाणावले https://cutt.ly/R1I3SmY
2. आम्हाला महाराष्ट्र सोडून जायचंय! उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा विदर्भापर्यंत सीमेलगतच्या गावांचा महाराष्ट्रपासून फारकत घेण्याचा इशारा https://cutt.ly/Z1I3FVq सांगलीतील दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकचं 'पाणी'; तुबची बबलेश्वर योजनेतून तिकोंडी तलावात सोडलं पाणी, कर्नाटकडून डिवचण्याचा प्रयत्न https://cutt.ly/t1OwHye
3. ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी, राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती https://cutt.ly/F1I3JOf ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत एक दिवसाने वाढवावी, चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी https://cutt.ly/R1I3CGU
4. कोण होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री? उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावांची चर्चा https://cutt.ly/E1I30t7
5. जातीपलिकडे जाऊन इतिहास पाहणं गरजेचं, 'वीर दौडले सात'बाबत राज ठाकरेंनी केला मोठा दावा https://cutt.ly/j1I39v5
6. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी मतदान संपलं, 788 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद https://cutt.ly/61I6hk5
7. लेकरांची काळजी घ्या! पुण्यात गोवरचे पाच रुग्ण; महापालिका दक्ष https://cutt.ly/A1I8rKg
8. नाशिक आश्रम प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, संशयित हर्षल मोरेवर सातवा गुन्हा दाखल https://cutt.ly/p1I8uKX
9. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील माऊली कॉरिडॉरसाठी शीघ्र कृती दलाचे संचलन, व्यापारी-नागरिकांतून संताप https://cutt.ly/h1I8p9a
10. जी-20चे अध्यक्षपद आजपासून भारताकडे; पंतप्रधान मोदी म्हणाले, जगात वाढणार एकात्मतेची भावना https://cutt.ly/h1I5pSZ
ABP माझा स्पेशल
Solapur Airport: सोलापूर विमानतळाचा नेमका वाद काय? वाचा सविस्तर.... https://cutt.ly/q1I8gNG
India Unemployment Rate: भारतातील बेरोजगारी दर 8 टक्क्यांवर; मागील तीन महिन्यातील सर्वाधिक दर https://cutt.ly/G1I8vUs
World AIDS Day: HIV बधितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी परभणी प्रशासनाचे प्रयत्न; बाधितांना दरमहा 20 लाखांचे अनुदान https://cutt.ly/t1I8mpU
शेअर बाजार सुस्साट...सलग सहाव्या सत्रात सेन्सेक्स-निफ्टीची ऐतिहासिक उसळण https://cutt.ly/71I7Ap7
Google Doodle Today: जगातील पहिले व्हिडीओ गेम कन्सोल बनवणाऱ्या गेराल्ड जॅरी लॉसन यांची जयंती; गूगलचं खास डूडल https://cutt.ly/H1I8RpV
यू ट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv