एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2021 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या वाचकांना आणि प्रेक्षकांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2021 | रविवार
- Rakshabandhan 2021 : रक्षाबंधनाचा देशभर उत्साह, पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून शुभेच्छा https://bit.ly/3B51hLZ राजकीय नेत्यांचं रक्षाबंधन, दिग्गज नेत्यांनी अनोख्या पद्धतीनं साजरी केली राखीपौर्णिमा https://bit.ly/3kd3FtA
- राज्यात शनिवारी विक्रमी लसीकरण, दिवसभरात सुमारे 11 लाख नागरिकांचे लसीकरण https://bit.ly/3kgueOw राज्यात काल 4,575 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली https://bit.ly/3B3A4JG
- कोविडचा बूस्टर डोस देण्याचा केंद्र सरकारचा अद्याप विचार नाही, निती आयोग सदस्यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/2WgLV8k
- पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे प्रकरणी अण्णा हजारेंची महत्वाची प्रतिक्रिया, योग्य त्या कारवाईसाठी अण्णा हजारे मुख्यमंत्री ठाकरेंशी बोलणार https://bit.ly/3sFa7gt
- 'गांधींऐवजी जीनांवर पिस्तुल रिकामं केलं असतं तर...', संजय राऊतांचं सामनातून 'रोखठोक' भाष्य https://bit.ly/3j42WeG तर सामनाचं नाव बदलून बाबरनामा, पाकिस्ताननामा करावं आशिष शेलारांची खोचक टीका https://bit.ly/3kbJpIQ
- जम्मू काश्मीरवर चर्चा करा अन्यथा गंभीर परिणाम होतील; मेहबूबा मुफ्ती यांचा केंद्र सरकारला थेट इशारा https://bit.ly/3gooyRd
- काबुल विमानतळावर अनागोंदी, चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू, ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती https://bit.ly/38544Zq
- नवीन ई-फाइलिंग पोर्टल लाँच झाल्यानंतर अडीच महिन्यांनंतरही त्यासंबंधीच्या अडचणी अजून दूर का झाल्या नाहीत? Infosys चे सीईओ सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाकडून समन्स जारी https://bit.ly/2XOmYll
- लग्नाळूंसाठी महत्वाचं... लग्नसमारंभासाठी उपस्थितीचे निर्बंध शिथिल पण आता चार महिने मुहूर्तच नाहीत! निर्बंध नसूनही हॉल चालकांवर संकट https://bit.ly/2WjCR2A
- Kalyan Singh Death : राम जन्मभूमी आंदोलनाचा चेहरा हरपला; कल्याण सिंह यांच्या निधनावर अडवाणींनी व्यक्त केला शोक https://bit.ly/2WdRS6d
माझा कट्टा : कमलताई परदेशी... शेतमजूर ते कोट्यवधींची उलाढाल करणाऱ्या 'मसाला क्वीन’ https://bit.ly/3j75IQD
ABP माझा स्पेशल
- Rakshabandhan 2021 : रक्षाबंधन, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त https://bit.ly/3mBPYHx
- Raksha Bandhan Special : रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर भावाचं 'रक्षण', भावाला जीवनदान देणाऱ्या बहिणीची अनोखी कहाणी, किडनी दान करत दिलं जीवनदान https://bit.ly/3sFaPKF
- Viral Video : चटकदार पाणीपुरी खाताय? मग हा व्हिडीओ बघाच...विक्रेत्याने पाणीपुरीत मिसळली लघवी https://bit.ly/3zcn5oK
- रोज सकाळी रनिंग-जॉगिंग करणं उत्तम, पण Running करताना 'ही' काळजी नाही घेतली तर मात्र धोके https://bit.ly/3DazMT9
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement