एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 नोव्हेंबर 2021 | शनिवार

1. एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्र्यांची बैठक; खोत, पडळकर यांना डावलले  https://bit.ly/3oIYMKZ तर आझाद मैदानावरील एसटी कर्मचारी आक्रमक, अनिल परबांच्या घराची सुरक्षा वाढवली https://bit.ly/3cxG8A2 
 
2. स्वच्छ सर्वेक्षणात देशात प्रथम आलेल्या सांगलीतील विटा नगरपालिकेचा राष्ट्रपतींकडून गौरव, सफाई कर्मचारी शांताबाई हत्तीकर यांना पुरस्कार स्वीकारण्याचा बहुमान https://bit.ly/3cBqovG 

3. आर्यन खानने कोणतंही ड्रग्ज घेतलं नाही, व्हॉट्सअॅप चॅटमध्येही षडयंत्र नाही; मुंबई उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती.. आर्यनखान सह अ्न्य तिघांना जामीन देणारं संपूर्ण निकालपत्र जारी https://bit.ly/3kUle2D 

4.  एसटी महामंडळाकडून संपावरील कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा; रोजंदारीवरील 238 कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय https://bit.ly/3FzhXh3  एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण अशक्य?; फडणवीसांचे सूचक वक्तव्य https://bit.ly/3kUlv5F 

5. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; पालकमंत्री शिंगणे, विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या आश्वासनानंतर घोषणा https://bit.ly/3DEt2Nf 

6. शेतकरी मुद्द्यांवरुन सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी; काँग्रेस आज 'शेतकरी विजय दिवस' साजरा करणार https://bit.ly/3HE8sim 

7. कीर्तनकार निवृती महाराज इंदुरीकर म्हणाले, मी लस घेतली नाही, घेणार नाही; आता आरोग्य मंत्री राजेश टोपे थेट भेट घेऊन करणार प्रबोधन https://bit.ly/3nAYhmR 

8. सलग 43व्या दिवशी देशात 20 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद, 267 मृत्यू.. 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 10 हजार 302 रुग्णांची नोंद  https://bit.ly/30GkmHM  राज्यात शुक्रवारी 906 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 15 जणांचा मृत्यू  https://bit.ly/3HH9qdE 

9. आंध्रात पुराचा कहर! 8 जणांचा मृत्यू, तर 12 बेपत्ता, हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक बचावकार्य https://bit.ly/3nzXJgX 

10. America Politics : कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष; जो बायडन आपले सर्व अधिकार सोपवणार, पण का? https://bit.ly/3x4Kjgf 

ABP माझा कट्टा 

स्टँडअप कॉमेडियन विक्रम साठ्ये माझा कट्ट्यावर.... पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 
 
ABP माझा ब्लॉग 

 शेतकरी आंदोलनानं कुणाकुणाला एक्सपोज केलं?  एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांचा लेख  https://bit.ly/3cuEm2H 

 गोदावरी (2021) : आता नदी सर्वांना दिसेल, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र बडबे यांचा लेख https://bit.ly/3x5Kg3C 

ABP माझा स्पेशल

MSP: एमएसपी म्हणजे काय? शेतकऱ्यांनी सरकारकडं नेमकी कोणती मागणी केलीय? जाणून घेऊयात https://bit.ly/3x6d4sG 

Pakistan : महिला आमदाराचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, आमदार म्हणते, 'ती मी नव्हेच' https://bit.ly/3lfwtD9 

Aamir Khan movie Laal Singh Chaddha : आमीरच्या ‘लाल सिंह चड्ढा' ची रिलीज डेट ठरली; आमिर-करिनाच्या लूकनं वेधलं लक्ष https://bit.ly/3lfwuHd 

Mercedes ने लाँच केली A45S कार; अवघ्या तीन सेकंदात 'या' वेगाने सुस्साट! https://bit.ly/3x9Zl4q 

Kerala : जगभरातल्या 26 देशांची भ्रमंती करणाऱ्या केरळातील चहावाल्याचं निधन https://bit.ly/30Nii0I 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget