ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2021 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2021 | गुरूवार
1. नवाब मलिकांच्या कन्येची देवेंद्र फडणवीसांना अब्रूनुकसानीची नोटीस, फडणवीसांनी माफी मागावी, निलोफर खान यांची मागणी https://bit.ly/3H9Z06d तर अमृता फडणवीसांची मलिकांना मानहानीची नोटीस, ट्वीट मागे घेण्याची मागणी https://bit.ly/3qu1JBK
2. वक्फ बोर्ड कार्यालयात छापे नाही, ईडीच्या छापेमारीवर नवाब मलिकांचं स्पष्टीकरण, पुण्यातल्या एका ट्रस्टवर छापा पडल्याची मलिकांची माहिती https://bit.ly/3D7Zvve
3. कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांची भाजप कार्यकर्त्यांकडून अडवणूक, अनिल परबांचा आरोप, कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचं आश्वासन https://bit.ly/3DlXlZb
4. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूरऐवजी मुंबईत होण्याची शक्यता, कोरोना परिस्थिती आणि मुख्यमंत्र्यांवर होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे मुंबईत अधिवेशन होण्याची चिन्हं https://bit.ly/3ksI29j
5. गुजरातच्या द्वारकामधून 350 कोटींचं ड्रग्ज जप्त, पाकिस्तानमधून तस्करी सुरु असल्याचा संशय, अटकेतील तिघांमध्ये मुंब्र्यातील भाजीविक्रेत्याचा समावेश https://bit.ly/3ksVMky तर महाराष्ट्रात पाव ग्रॅम ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुजरातमधील 350 कोटींच्या ड्रग्जचा अभ्यास करावा, संजय राऊत यांचा हल्लाबोल https://bit.ly/3onbgrx
6. बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठणार की नाही, राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी https://bit.ly/308Wigi
7. कंगना रनौत बरळली, 1947 मध्ये भीक मिळाली, स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं! https://bit.ly/3n4WvtM
8. देशातील कोरोना रुग्णसंख्येत किंचित वाढ; 13 हजार नवे रुग्ण, 340 जणांचा मृत्यू https://bit.ly/3wAnrox तर राज्यात बुधवारी 1094 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 17 जणांचा मृत्यू https://bit.ly/3qrGh01
9. Share market : शेअर बाजारात जोरदार नफा वसुलीने घसरण; सेन्सेक्स 60 हजाराखाली https://bit.ly/3DlWlnT
10. PAK vs AUS : पाकिस्तानचा विजयरथ ऑस्ट्रेलिया रोखणार का? आज दुसरा उपांत्य सामना https://bit.ly/3n6roOC
ABP माझा Blog
....पेरल्याशिवाय उगवणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे! एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांचा लेख https://bit.ly/3wB9RRK
ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ
Paytm IPO : पेटीएमला श्रीमंत करणाऱ्या Vijay Shekhar Sharma यांच्या यशाची कहाणी https://bit.ly/3wz957X
ABP माझा स्पेशल
ABP माझा Impact : कार्तिकी यात्रेनंतर देवाचे सोने चांदी वितळवून केल्या जाणार विटा, 36 वर्षाचा जुना प्रश्न सुटला https://bit.ly/31HHV3e
Nitin Gadkari : देशातील श्रीमंतांच्या यादीत कोल्हापूरकर अव्वल कसे? नितीन गडकरींनी कारण सांगितलं! https://bit.ly/3n3BDDb
नागपूरचा संकल्प झाला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर; विश्वनाथ आनंद यांनी केले कौतुक https://bit.ly/3HckShl
Petrol-Diesel Price Today : सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर https://bit.ly/3oh8aVP
COVID-19 pandemic : कोरोनात 80 लाख टन प्लॅस्टिक कचऱ्याची निर्मिती, संशोधनात खुलासा https://bit.ly/3onFdb3
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv