एक्स्प्लोर
Advertisement
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2021 | सोमवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2021 | सोमवार
- मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे तीन रुपयांनी वाढले, 1 मार्चपासून रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरुन 21 रुपये तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरुन 25 रुपये, 31 मेपर्यंत मीटर कॅलिबरेशन अनिवार्य https://bit.ly/3bxLGtz
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन म्हणजेच प्रत्यक्ष होण्याची शक्यता, ग्रामीण भागातल्या इंटरनेट कनेक्टिविटीअभावी ऑनलाईन परीक्षेसाठी बोर्ड अनुत्सुक https://bit.ly/37B68Zf
- नेत्यांमुळे होणाऱ्या गर्दीचं काय? मंत्री नितीन राऊत यांचा स्तुत्य निर्णय तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पुण्यात नेत्यांकडून हरताळ! https://bit.ly/2NlkFS5
- माघी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी त्रिस्तरीय नाकाबंदी सुरु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भाविकांची वाहने परत पाठवण्यास सुरुवात https://bit.ly/3uoHRPE
- कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवत विनामास्क लोकांवर मुंबई महापालिकेची रेकॉर्डब्रेक कारवाई, एकाच दिवसात 32 लाखांहून अधिकची दंड वसुली https://bit.ly/3si2r2t
- 'पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार?' मुंबईत पेट्रोल पंपांवर होर्डिंग लावून युवासेनेचा केंद्र सरकारला सवाल https://bit.ly/3kcpjOf
- पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आलेले वनमंत्री संजय राठोड उद्या पोहरादेवीला येण्याची चर्चा, समर्थकांकडून स्वागताची जोरदार तयारी, व्हॉट्सअॅप ग्रुप सक्रिय https://bit.ly/2NR4L1j
- शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर, 50 हजारांच्या जामिनावर सहा महिन्यांसाठी सुटका https://bit.ly/3bvjjvQ
- पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार अडचणीत, मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत चाचणीत अपयशी https://bit.ly/2Mhhk5U
- ...म्हणून थकीत मानधनाची पोस्ट लिहिली' 'हे मन बावरे'च्या कलाकारांनी 'माझा' समोर मांडली क्रोनोलॉजी https://bit.ly/3pIJ4y3 मला माफ करा, पण मी वाईट माणूस नाही! मंदार देवस्थळी यांनी मांडली आपली स्थिती https://bit.ly/3ukIZE4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement