एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2021 | शनिवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2021 | शनिवार
  1. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड नॉट रीचेबल, पत्रक काढण्याची शक्यता, राठोड https://bit.ly/2ZgwviB पूजाच्या आत्महत्येला संजय राठोड जबाबदार आहेत यात तथ्य वाटत नाही, पूजाच्या भाऊजींचा दावा https://bit.ly/3peZj5v
 
  1. अडचणीत सापडलेल्या संजय राठोड यांच्यासाठी बंजारा समाज सरसावला, प्रत्येक जिल्ह्यात बंजारा समन्वय समितीची बैठक, तर चौकशीशिवाय बंजारा नेत्यांना बदनाम न करण्याचं पोहरादेवीच्या महंतांचं आवाहन https://bit.ly/3jJCTrY
 
  1. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं शरद पवारांच्या हस्ते अनावरण, संभाजीराजेंचीही उपस्थिती, वादाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीत मोठा पोलीस फौजफाटा https://bit.ly/3qhVlKX
 
  1. राज्यपालांना भाजपच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जातेय, त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरु शिवसेनेची 'सामना'तून टीका https://bit.ly/3tWDOtW
 
  1. दिल्ली हिंसाचारात शेतकरी आंदोलनाला बदनाम करणारे सत्ताधारी पक्षातील काही घटक, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आरोप https://bit.ly/2LQYKBo
 
  1. 17 फेब्रुवारीला नांदेड, उस्मानाबाद, लातूरसह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, कृषी विद्यापीठ, हवामान विभागाचा अंदाज https://bit.ly/3pjfn6r
 
  1. मुंबईतील विक्रोळीत अठराशे किलो गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, जप्त गांजाची किंमत साडेतीन कोटी, नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा https://bit.ly/3b2tTdB
 
  1. पेट्रोलचे दर शंभरीच्या उंबरठ्यावर, परभणीत पेट्रोल प्रतिलिटर 97 रुपये, सलग पाचव्या दिवशी इंधन दरवाढ सुरुच https://bit.ly/37buEQr
 
  1. मुंबईत 22 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालयं सुरु होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय, पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची माहिती, तर दहावीच्या विद्यार्थ्यांना कला आणि क्रीडा स्पर्धांचे अंतर्गत गुण सरसकट द्या, भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी https://bit.ly/2Zd2kIX
 
  1. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या सहा बाद 300 धावा, रोहित शर्माचं दमदार दीड शतक, अजिंक्य रहाणेच्या 67 धावा https://bit.ly/3b5Yd6W
  माझा कट्टा : 'मिस्टर & मिसेस वागले', अंजन श्रीवास्तव आणि भारती आचरेकर यांच्याशी गप्पा, आज रात्री 9.00 वाजता #माझा_कट्टावर! ABP माझा स्पेशल : National Women's Day in India : पहिला राष्ट्रीय महिला दिन का आणि कधी साजरा करण्यात आला? जाणून घ्या इतिहास https://bit.ly/3jJjQhB World Radio Day | कोट्यवधी लोकांच्या 'मन की बात' करणारा रेडिओ... https://bit.ly/3qiimNv Fact Check | फ्रिजमधील अन्न खाऊन कॅन्सर होत नाही! https://bit.ly/37a80Id रेल्वेचं तिकीट हरवल्यास काळजी करु नका, डुप्लिकेट तिकीट कसं मिळवायचं? https://bit.ly/3jX8aIh युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget