ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2021 | बुधवार

1. लोकसभेत पंतप्रधान‌ नरेंद्र मोदींकडून नव्या कृषी कायद्यांचं समर्थन, पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी, काँग्रेसचा सभात्याग https://bit.ly/2Z2N2Xh

2. कोरोनाचं संकट मानवनिर्मित, मोदींनी मूठभर लोकांना श्रीमंत करत जनतेला मूर्ख बनवलं, काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नागपुरात घणाघात https://bit.ly/3q7d1bP

3. मुंबईतील वर्सोव्यात सिलेंडरच्या गोदामाला भीषण आग, स्फोटाने परिसर हादरला, मुंबईत सिलेंडर स्फोटाच्या 4 दिवसात 2 मोठ्या घटना https://bit.ly/3a6IZ2A

4. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा टोला https://bit.ly/3rK8QTX देशाला विकणारे 'क्रॉनीजीवी' आहेत; राहुल गांधींची मोदी सरकारवर सडकून टीका https://bit.ly/3p97Ab0

5. अहमदनगरच्या वाळवणे गावात पती-पत्नी झाले सरपंच-उपसरपंच, संसारासोबत गावगाडाही हाकणार! https://bit.ly/2OqmZHx सांगलीतील कवठेपिरान गावात कमाल, पत्नी सरपंच तर पती उपसरपंच पदावर बिनविरोध! https://bit.ly/3jI1ayD

6. पाच महिन्यांच्या तीरा कामतसाठी आनंदाची बातमी, 16 कोटी रुपयाचं इंजेक्शन आणि औषधांवरील आयात कर केंद्र सरकारकडून माफ https://bit.ly/2LDtMfZ

7. सुमारे 21 मिनिटे धुरामुळे निष्पाप बाळं ओरडत होती, रडत होती; फॉरेन्सिक टीमला मिळालेल्या CCTV फुटेजमधून स्पष्ट https://bit.ly/3q8Yexw

8. भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या चिरंजीवासह लोकमंगल मल्टीस्टेटच्या नऊ संचालकांविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल. दूध भुकटी प्रकल्पासाठी पाच कोटी रुपयांचे अनुदान लाटल्याचं प्रकरण https://bit.ly/3tJZidn

9. पुण्यातील लोणीकंद, शिक्रापूर भागातील सराईत गुन्हेगार असलेल्या गोल्डमॅनची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, जामीनावर बाहेर आलेल्या सचिन शिंदेचा दोन मारेकऱ्यांकडून खून https://bit.ly/3jCbxnE

10. भारताचा 'जलीकट्टू' ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर, करिश्मा दुबे दिग्दर्शित लघुपट 'बिट्टू' अजूनही शर्यतीत https://bit.ly/3pfObpf

ABP माझा स्पेशल :

Teera Kamat | तीरा सर्वांची होते तेव्हा ... !
https://bit.ly/3a4zErO

अजित दादा नोकरासाठी इमोशनल, 'काहीही करा पण जालिंदरला वाचवा!', व्यस्त कार्यक्रमातून फोनाफानी https://bit.ly/3a6vW0X

Maharashtra RTO Rules: परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? काय आहेत RTO चे नियम? https://bit.ly/3jzlmCG

Teddy Day 2021: प्रेमीयुगलांसाठी खास आहे टेडी-डे, आपल्या जोडीदाराला असं करा इम्प्रेस https://bit.ly/36ZRgmG

Special Report | करार शेतीचा अभिनव प्रयोग! 130 एकरावर डाळींबबाग बहरली, सोलापुरातील शेतकऱ्याची यशोगाथा https://bit.ly/3d5f8JP