एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2021 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2021 | गुरुवार

  1. नाना पटोले यांचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षापदी नाव निश्चित झाल्याची चर्चा, अधिकृत घोषणा नाही https://bit.ly/3pPN3JI

  1. विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यास पुन्हा चर्चा करु, अध्यक्षपदावरुन महाविकासआघाडीत पुन्हा चर्चा होणार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे संकेत https://bit.ly/2YGQ57p

  1. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार दहशतवादी म्हणतं, प्रियंका गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा; तर ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची प्रियांका गांधींकडून भेट https://bit.ly/3pIubfP

  1. कंगना रनौतनं शेतकरी आंदोलकांवर केलेलं ‘ते’ ट्वीट ट्विटरने हटवलं; आम्ही लागू केलेल्या पॉलिसीच्या श्रेणीनुसार कारवाई केल्याचं ट्विटरचं स्पष्टीकरण https://bit.ly/2MCi9WV

  1. 'पेट्रोल-डिझेलची दरवाढ कुणाच्या हातात, हे लोकांना माहितीय', उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला https://bit.ly/3cF8Ccl

  1. औरंगाबादच्या नामकरणावरुन मनसे आक्रमक; शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंची गाडी अडवत अंगावर पत्रकं भिरकावली https://bit.ly/2MxqN9f

  1. "मनसे तर टाईमपास टोळी,त्यांना गांभीर्याने का घ्यायचं!" ; विक्रोळीत शिवसैनिकांवरील खंडणी वसुलीच्या आरोपांवरुन आदित्य ठाकरे यांचा मनसेवर पलटवार https://bit.ly/36DCD8r

  1. भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथ खडसेंना 17 फेब्रुवारीपर्यंत दिलासा; कोणतीही कठोर कारवाई न करण्याचं ईडीकडून हायकोर्टात आश्वासन https://bit.ly/3rlBv1s

  1. औरंगाबादच्या हर्सूल जेलमध्ये कैद्यांना सोडवणारे रॅकेट, बोगस जामीनपत्र दाखवत कैद्यांचा पलायनाचा प्रयत्न https://bit.ly/39OF8XQ

  1. संतापजनक! खाऊसाठी 5 रुपये मागितल्यानं पित्याने 18 महिन्यांच्या चिमुरडीला दारावर आपटून मारले, गोंदियातील घटना https://bit.ly/2YGp8AE

*ABP माझा स्पेशल* :

कबड्डी, कबड्डी...! राज्यमंत्री बच्चू कडू कबड्डीच्या मैदानातही अव्वल, अवघ्या 20 सेकंदात मारले मैदान https://bit.ly/3oOaKRA

Urmila Matondkar Birthday : रंगीला गर्ल ते शिवसेनेची रणरागिणी...! उर्मिला मातोंडकरांचा भन्नाट प्रवास https://bit.ly/3oIZ8ix

BLOG : कोरोनावर नियंत्रण, संकट कायम; पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग  https://bit.ly/2YGUyHd

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget