JNU Violence | जेएनयू परिसरात फ्लॅग मार्च, स्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती, 18 जखमी विद्यार्थी एम्समध्ये भर्ती
LIVE
![JNU Violence | जेएनयू परिसरात फ्लॅग मार्च, स्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती, 18 जखमी विद्यार्थी एम्समध्ये भर्ती JNU Violence | जेएनयू परिसरात फ्लॅग मार्च, स्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांची माहिती, 18 जखमी विद्यार्थी एम्समध्ये भर्ती](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/05070108/Aaj.jpg)
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा
1. अखेर 5 दिवसांनंतर खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे सुपूर्द, कोणत्याही क्षणी खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता, संभाव्य यादी माझाच्या हाती
2. अब्दुल सत्तार गद्दार आहेत, चंद्रकांत खैरेंची सत्तारांवर जहरी टीका, तर योग्य वेळी उत्तर देणार, सत्तारांकडून स्पष्ट, औरंगाबाद झेडपी निकालावरुन शिवसेनेत वादंग
3. विश्वासघातानं चाललेलं सरकार 6 महिन्यांपेक्षा जास्त टिकणार नाही, फडणवीसांचं भाकित, खातेवाटप दिरंगाई आणि नाराजीवरुन ऑपरेशन लोटस सुरु झाल्याची चर्चा
4. सीएएसाठी भाजपनं दिलेला समर्थन नंबर ट्विटरवर ट्रोल, सनी लिओनीच्या नावानं फोन नंबर सोशल मीडियावर व्हायरल, लाखो जणांची फजिती
5. हाडं गोठवणाऱ्या थंडीत परभणी जिल्ह्यात सैन्य भरतीला सुरुवात, हजारो उमेदवारांवर कडाक्याच्या थंडीत बसण्याची वेळ, प्रशासनाकडून कुठलिही व्यवस्था नाही
6. महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात गतविजेता बाला रफिक शेख आणि अभिजीत कटकेची विजयी सलामी, 61 किलो माती विभागात पुण्याच्या सागर मारकडला सुवर्ण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)