LIVE UPDATES | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक, मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
LIVE
![LIVE UPDATES | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक, मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई LIVE UPDATES | पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आणखी तिघांना अटक, मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/03073002/live-blog.jpg)
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
1. फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं; शरद पवारांची बोचरी टीका
2. नाणार रिफायनरीविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
3. अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार
4. सिंहगड किल्ल्यावर जाणारा रस्ता महिनाभर पर्यटकांसाठी बंद
5. डोक्यावरुन पाणी चाललंय, हे थांबवलं पाहिजे, हैदराबाद बलात्कार प्रकरणावर विराट कोहलीचा संताप
6. Hyderabad Rape Case - नराधमांना भरचौकात ठेचून मारा; जया बच्चन यांची राज्यसभेत मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)