एक्स्प्लोर

Live Updates | आठ सागवान चोर वनविभागाच्या ताब्यात, सालेकसा वनविभागाची कारवाई

Todays breaking news 31th December 2019, marathi news, live updates Live Updates | आठ सागवान चोर वनविभागाच्या ताब्यात, सालेकसा वनविभागाची कारवाई

Background

आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

देशातील आणि राज्यातील बातम्यांना संक्षिप्त आढावा...

1. 26 कॅबिनेट, 10 राज्यमंत्र्यांच्या शपथविधीसह ठाकरे सरकारचा पहिला विस्तार, आज किंवा उद्या खातेवाटप, गृह, अर्थ, जलसंपदा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता

2. देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेत राष्ट्रवादीला धक्का देणाऱ्या अजितदादांनाच उपमुख्यमंत्रिपद, 37 दिवसांत दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ, राजकारणातला अनोखा विक्रम

3. आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, प्राजक्त तनपुरे या तरुण चेहऱ्यांसह 17 नवीन मंत्री, डझनभर राजकीय वारसदारांनी शपथ घेतल्यानं घराणेशाहीवरुन टीका

4. एकही मंत्रिपद न मिळाल्यानं आघाडीतले मित्रपक्ष नाराज, काँग्रेसमध्येही एक गट नाराज असल्याची चर्चा, तर सुनील राऊतांच्या कथित नाराजीनाट्यवर पडदा

5. शपथविधीनंतर मनोगत व्यक्त करणाऱ्या के. सी. पाडवींवर राज्यपाल संतापले, कोश्यारींच्या पवित्र्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी नाराज

6. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन कर्जमाफी योजना, उद्धव ठाकरेंची घोषणा, नियमित कर्जफेड करणाऱ्य़ांनाही दिलासा देणार

20:10 PM (IST)  •  31 Dec 2019

आठ सागवान चोर वनविभागाच्या ताब्यात, सालेकसा वनविभागाची कारवाईल : - गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या टेंभूटोला गावाजवळ सागवानाची लाकडे अवैधरित्या वाहून नेणार्‍या आठ आरोपींना सालेकसा वनविभागाने ताब्यात घेतले आहे. टेंभूटोला गावाजवळून सागवानाची लाकडे अवैधरित्या वाहून नेत असल्याची माहिती सालेकसा वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सालेकसाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पिंजारी यांनी टेंभूटोला गावाजवळ नाकाबंदी केली. यावेळी नऊ आरोपी डोक्यावरु सागवानाची लाकडे नेत असल्याचे आढळून आले. मात्र, वन अधिकारी व कर्मचार्‍यांना पाहताच त्यांनी लाकडे फेकून पळ काढला. तर पाठलागादरम्यान एकाला ताब्यात घेतले तर इतर आरोपी फरार झाले होते म्हणून वनाधिकारी यांनी पकडलेल्या आरोपीकडून विचार पूस करत एकूण आठ लोकांना अटक केली आहे. अजूनही एक आरोपी फरार आहे.
18:04 PM (IST)  •  31 Dec 2019

संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget