एक्स्प्लोर
काँग्रेसकडून सगळे प्रश्न संपले, मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं सांगितलं : अशोक चव्हाण

Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांमुळे माझं तिकीट कापलं, एबीपी माझाशी एकनाथ खडसेंचा गोप्यस्फोट, आपलं राजकारणं संपवल जात असल्याचा घणाघाती आरोप
- तीन बैठका, चार तासांच्या खलबतानंतर अखेर खातेवाटप ठरलं, आज जाहीर होण्याची शक्यता, अजित पवारांची माहिती, तर कुठलेही मदभेद नसल्याचा जयंत पाटलांचा दावा
- महाविकास आघाडीच्या संभाव्य खातेवाटपाची यादी माझाच्या हाती, महत्वाच्या खात्यासाठी काँग्रेसचा आग्रह, सामनाच्या अग्रलेखामधून शिवसेनेचं काँग्रेसवर टीकास्त्र
- मंत्रिपदापासून वंचित राहिल्यानं शिवसेनेचे डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा, तर तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद झाल्याचीही माहिती
- बँकांना कोट्यावधींचा चुना लावणाऱ्या विजय मल्ल्याला झटका, संपत्ती विकून बँकांना वसुली करणार, पीएमएलए कोर्टाकडून एसबीआयला परवानगी
- संत गोरोबाकाकांच्या तेरमध्ये मराठवाड्यातील सूवर्ण इतिहास, दीड हजार वर्षापूर्वीची विहीर, शोष खड्डा आढळला, गाय आणि अश्ववर्गीय प्राण्यांचे अवशेषही मिळाले
21:07 PM (IST) • 02 Jan 2020
परभणीत खुनाचा कट पोलिसांनी उधळला; माजी नगरसेवकाच्या खुनाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना अटक. एक रिव्हॉल्वर, एका देशी कट्ट्यासह काडतुसे जप्त.
22:57 PM (IST) • 02 Jan 2020
काँग्रेसकडून सगळे प्रश्न संपले, मुख्यमंत्र्यांना आमचं म्हणणं सांगितलं : अशोक चव्हाण
Load More
Tags :
Marathi Breaking News ABP Majha Latest Updates Marathi Live News Latest News Marathi News Maharashtraमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update























