एक्स्प्लोर
LIVE UPDATES : नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश

Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
- दोन दिवसांत खातेवाटप करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याची प्रक्रियाही सुरु
- आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
- विरोधी पक्षनेतेपदी फडणवीसाचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरेंच्या कोपरखळ्या आणि टोमणे, काँग्रेसमधल्या दिग्गजांना मागे टाकत नाना पटोले विधानसभाध्यक्षपदी विराजमान
- पुढच्या राजकीय वाटचालीसंदर्भात 12 डिसेंबरला निर्णय जाहीर करणार, पंकजा मुंडेंच्या फेसबूक पोस्टनं राजकीय वर्तुळात खळबळ, गोपीनाथ गडावर करणार घोषणा
- आता आठवड्याचे सातही दिवस 24 तास एनईएफटी सेवा, ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना मोठा दिलासा, तर उद्यापासून मोबाईल सेवा महागणार
- आज भारतीय नौदलात पहिली महिला पायलट रुजू होणार, दीड वर्षांच्या सरावानंतर शिवांगी स्वरुप यांची नौदल पायलट म्हणून नियुक्ती, कोच्चीत शिवांगीचं पोस्टिंग
23:23 PM (IST) • 02 Dec 2019
अंबरनाथ : चुकीची औषधे आणि इंजेक्शन दिल्याने 10 ते 12 रुग्ण अत्यवस्थ, अंबरनाथ पालिकेच्या डॉ. बी. जी. छाया रुग्णालयातील प्रकार, सर्व रुग्णांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात हलवलं, रुग्णांना एक्सपायरी झालेली औषधं दिल्याचा अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांचा आरोप
20:08 PM (IST) • 02 Dec 2019
नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश
Load More
Tags :
Aaj Divasbharat Today\'s News In Marathi Marathi News Trending News Abp Majha Latest Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
धाराशिव
व्यापार-उद्योग























