एक्स्प्लोर

LIVE UPDATES | मुलुंड येथील स्विमिंग पूल ची क्लोरीन वहिनी फुटून सात जण अस्वस्थ

Todays breaking news 11th December 2019 marathi news, live updates LIVE UPDATES | मुलुंड येथील स्विमिंग पूल ची क्लोरीन वहिनी फुटून सात जण अस्वस्थ

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....

1. गृह आणि नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ आणि गृहनिर्माण खातं राष्ट्रवादीकडे, सूत्रांची माहिती, अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता

2. तब्बल 5 वर्षांनंतर खडसे आणि ठाकरेंमध्ये समोरासमोर बसून चर्चा, मुंडेंच्या स्मारकाबाबत फडणवीसांनी निराशा केल्याचा सूर, भाजपकडून खडसेंची मनधरणी सुरु

3. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आज राज्यसभेत, शिवसेना आणि जेडीयूच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह, तर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची शिवसेनेवर टीका

4. नवी मुंबईत कांद्याचे दर 60 रुपयांपर्यंत घसरले, आवक वाढल्यानं भाज्याही स्वस्त, मात्र दुकानदारांकडून डाळींची कृत्रिम दरवाढ

5. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत वि. वेस्ट इंडिज निर्णायक टी-२० लढत, क्रिकेटच्या पंढरीत मालिका विजयाचे विराट सेनेचं लक्ष्य

6. अ‍ॅसिड हल्ल्याची सावज ठरलेल्या लक्ष्मीची कहाणी सांगणाऱ्या छपाक सिनेमाचा ट्रेलर लाँच, ट्रेलर पाहताना दीपिकाला अश्रू अनावर

21:44 PM (IST)  •  11 Dec 2019

मुलुंड येथील कालिदास नाट्यगृह परिसरात असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील तरुण तलावाला जोडलेली क्लोरीन वायू ची गळती होऊन 7 जणांना त्रास होऊन उलट्या, खोकल्याच्या त्रास झाल्याची घटना समोर आली आहे.यात एक महिला अग्निशमन कर्मचारी, 2 सुरक्षा रक्षक आणि 3 महिला सफाई कामगार यांचा समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज संध्याकाळी पाच वाजताच्या दरम्यान येथील कर्मचाऱ्यांना तलावाला जोडलेली क्लोरीन ची पाईप लाईन मधून क्लोरीन गॅस लिकेज झाल्याने खोकला आणि उलट्या चा त्रास होऊ लागला.त्यांनी तात्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली.अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले परंतु त्यांच्या देखील महिला कर्मचाऱ्याला याचा त्रास झाला.त्या सर्वांना पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सुदैवाने या वेळी या ठिकाणी पोहण्यास कोणीही आलेले नव्हते नाहीतर हा आकडा वाढला असता.सध्या या सात ही जणांची प्रकृती स्थिर असून हा स्विमिंग पूल गॅस वाहिनी दुरुस्त होई पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.
20:46 PM (IST)  •  11 Dec 2019

नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर, 117 विरुद्ध 92 च्या फरकानं विधेयक मंजूर
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Embed widget