एक्स्प्लोर

LIVE UPDATES | सारथी संस्थेच्या कामकाजाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालात ताशेरे

Todays breaking news 03rd March 2020, marathi news, live updates LIVE UPDATES | सारथी संस्थेच्या कामकाजाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अहवालात ताशेरे

Background

'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in

महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर...

1. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सोशल मीडिया सोडण्याचे संकेत, ट्विटर नको, द्वेष सोडा, राहुल गांधींचा सल्ला, रविवारी काय घोषणा करणार याकडे देशाचं लक्ष

2. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीतून अशोक चव्हाणांना हटवा, मराठा आंदोलकांची संभाजीराजेंकडे मागणी, मुस्लिम आरक्षणाला खुल्या वर्गाचा विरोध

3. 15 मार्चपासून कांदा निर्यातीला परवानगी, केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचं ट्विट, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

4. महाराष्ट्राचा शेजारी तेलंगणासह दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोनाचे रुग्ण, जीवघेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याचं सरकारसमोर आव्हान

5. दिल्लीची निर्भया पुन्हा न्यायाच्या प्रतीक्षेत, पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयानं नराधमांची फाशी पुन्हा लांबणीवर

6. आजपासून 10वीच्या बोर्डाची परीक्षा, अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणं आवश्यक, गैर प्रकार टाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नेमणूक

एबीपी माझा वेब टीम

23:30 PM (IST)  •  03 Mar 2020

वर्धा : कर्जमुक्त शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी पैशांची मागणी, शेतकऱ्याकडून 100 रुपयाची मागणी करण्याचा व्हिडीओ व्हायरल, प्रशासनाकडेही पोहोचला व्हायरल व्हिडीओ, प्रकरणाची चौकशी सुरू, अल्लीपूर येथील आपले सरकार केंद्र येथील प्रकार
23:06 PM (IST)  •  03 Mar 2020

बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भावेर्‍यात अडकलेले माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या विरोधातीव बलात्काराचा गुन्हा रद्द करा अशी विनंती करत त्यांनी ही याचिका दाखल केली असून येत्या 9 मार्चला त्यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे. मीराभाईंदरमधून भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर गेली अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप भाजपच्याच एका नगरसेविकेने केला आहे.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget